Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Security Number (SSN) for Students: अमेरिकेत शिक्षणासाठी जाताय? मग तिथलं ‘आधार कार्ड’ म्हणजेच SSN बद्दल ही माहिती आहे का?

Social Security Number (SSN) for Students: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एसएसएन (SSN) का महत्त्वाचा आहे? रोजगार, बँकिंग आणि टॅक्ससाठी त्याचे फायदे येथे जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 03, 2026 | 03:46 PM
SSN CARD

SSN CARD

Follow Us
Follow Us:
  • एसएसएन (SSN) म्हणजे काय?
  • एसएसएनचा (SSN) वापर कशासाठी होतो
  • डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीची भूमिका
Social Security Number (SSN) for Students: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेत प्रवेशादरम्यान अनेक गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते. त्यांच्या अभ्यासादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून अमेरिकन कायदे आणि प्रशासकीय नियम समजावून घेणे गरजेचे असते. भारतीय विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेत असताना विविध कागदपत्रे मिळवण्याबरोबरच येथे कायदेशीर वास्तव टिकवून ठेवण्यासाठी सामाजित सुरक्षा क्रमांक (SSN) आवश्यक असतो.

विद्यार्थ्यांना खालील कारणांसाठी एसएसएन (SSN) आवश्यक आहे

हा सामाजिक सुरक्षा क्रमांक  (SSN) या विद्यार्थ्यांची ओळखच करून देत नाही तर रोजगार, कर भरणे, बँकिंग अशा सर्व गोष्टीमध्ये मदत करतो जर तुम्ही अमेरिकेत शिक्षण घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला या सामाजिक सुरक्षा क्रमांकाबद्दल माहिती असणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती….

Commercial Tax Officer : सलग अपयशानंतरही जिद्द सोडली नाही; ४१ व्या रँकसह अधिकारी बनलेल्या आशिषची यशोगाथा पहा एका क्लिकवर

एसएसएन म्हणजे काय?

सामाजिक सुरक्षा क्रमांक (SSN) हा अमेरिकन सरकारद्वारे दिला जाणारा नऊ अंकी ओळख क्रमांकाचे कार्ड आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर त्याला अमेरिकेचे आधार कार्ड म्हणू शकतो. हे कार्ड परदेशी विद्यार्थ्यांनाही दिले जाते.

विद्यार्थ्यांना कार्डचा ‘या’ कारणांसाठी होतो वापर

 रोजगार

जर एखादा विद्यार्थी अमेरिकेत काम करत असेल तर त्याला एसएसएन कार्डची आवश्यकता असते जेणेकरून सरकार कर आकारणीच्या उद्देशाने उत्पन्नाचा आढवा घेऊ शकेल.

कर भरपाई

विद्यार्थी काम करत नसला तरी त्याला टॅक्स भरावा लागतो. अशावेळी एसएसएनची आवश्यकता असते.

बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक

काही बँका पासपोर्ट आणि व्हिसावर तर काहींना एसएसएनची आवश्यकता असते.

क्रेडिट हिस्ट्री

तुम्ही जर अमेरिकेत दिर्घकाळ राहण्याचा विचार करत असाल तर हे कार्ड तुम्हाला क्रेडिट हिस्ट्री तयार करून देते. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळवण्यास आणि अपार्टमेंट भाड्याने घेण्यास मदत होऊ शकते.

Popular Courses to Study Abroad: परदेशात शिकायचं स्वप्न आहे? मग ‘हे’ आधुनिक कोर्सेस माहितीयेत का?

डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीची भूमिका

एकंदरित, हे कार्ड प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने असे म्हटले आहे की, ज्या सर्व परदेशी विद्यार्थ्याना सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसद्वारे (USCIS)  रोजगार  मंजूर झाला आहे. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा क्रमांक (SSN) असणे गरजेचे आहे.

Web Title: Importance of social security number ssn for students indian in usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • aadhar card
  • Abroad Trip
  • America

संबंधित बातम्या

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
1

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
2

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
3

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
4

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.