Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

UPSC परीक्षेत महिलांचा सहभाग जलद गतीने वाढत असून 2019 च्या 24% वरून 2023 मध्ये तो 35% झाला आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे उमेदवार उत्कृष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्समुळे अजूनही आघाडीवर आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 12, 2025 | 10:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • UPSC परीक्षेत एक भलताच रस
  • उत्कृष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स यांचा समावेश
  • आत्मविश्वास वर्षागणिक वाढताना दिसतोय
UPSC ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचा समावेश असतो पण एक विशेष बाब म्हणजे आता महिला या परीक्षेकडे जास्त आकर्षित असल्याचे समोर येत आहे. फक्त परीक्षा देतच नाही आहेत तर त्यात यशही मिळवत आहेत. 2019 ते 2023 या 5 वर्षांत UPSC मध्ये यश मिळवणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय वाढली. (महिलांनी मिळवलेले एकूण यश: 2019 मध्ये महिला यश: 24% आणि 2023 मध्ये महिला यश: 35%) एकंदरीत ११ टक्क्यांनी आकडा वाढला असून ही वाढ देशातील महिला सक्षमीकरण आणि शिक्षणातील प्रगती दर्शवते.

शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

देशात आधीसारखे वातावरण आता राहिले नसून देशातील समाजव्यवस्था आता पुढारली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुलींना उच्च शिक्षण, कोचिंग, आणि स्पर्धा परीक्षेची साधने उपलब्ध करून देणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे. ज्या देशात आधी मुलीना शिक्षण दिले जात नव्हते आता त्याच देशात मुलीच्या शिक्षणाला कुटुंब पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकंदरीत, समाजातील दृष्टिकोन बदलत असून मुलींना आता देशातील सर्वात कठीण परीक्षा देण्यासाठी पाठिंबा मिळतो आहे.

महिला आता पुढारल्या आहेत. नेतृत्व करत आहेत. अधिक महिला आता धोरणनिर्मिती (Policy Making) प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत आहेत. तर यशस्वी महिला IAS/IPS अधिकारी पुढील पिढीच्या मुलींसाठी प्रेरणादायी आदर्श बनत आहेत. UPSC मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अभियांत्रिकी क्षेत्राकडून वळत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना UPSC परीक्षेत एक भलताच रस आहे. यामागे नक्कीच काही कारणे असतील त्यामध्ये देशात इंजिनिअरिंग कॉलेजची जास्त संख्या असणे तसेच स्पर्धा परीक्षेची लवकर सुरू होणारी तयारी आणि उत्कृष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स यांचा समावेश आहे.

मुंबईत एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा उपक्रम! शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटरची स्थापना

त्यानंतर ह्युमॅनिटीज आणि सायन्स पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांचा क्रमांक येतो. त्यांनाही UPSC क्षेत्रात विशेष रस दिसून येतो. महिला सहभाग वाढला असला, तरी एकूण निवडीत पुरुष उमेदवारांची संख्या अजूनही जास्त आहे. परीक्षेला बसणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. तरीदेखील महिलांची तयारी, चिकाटी आणि आत्मविश्वास वर्षागणिक वाढताना दिसतो आहे.

Web Title: Increment in women involvement in upsc exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • ias
  • IPS
  • UPSC

संबंधित बातम्या

त्यांच्या यशाचा फायदा जगाला झाला! IAS अधिकारी सुप्रिया साहू… एक पर्यावरण प्रेमी
1

त्यांच्या यशाचा फायदा जगाला झाला! IAS अधिकारी सुप्रिया साहू… एक पर्यावरण प्रेमी

Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा
2

Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा

UPSC criminal record rules: FIR झाल्यानंतरही सरकारी नोकरी मिळणार नाही? स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्वाची माहिती
3

UPSC criminal record rules: FIR झाल्यानंतरही सरकारी नोकरी मिळणार नाही? स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.