Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Join Indian Army: भारतीय सैन्यात इंजिनिअर्ससाठी मोठी भरती; कोणतीही फी नाही, अर्ज करण्याच्या सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर..

Indian Army SSC Tech Recruitment: भारतीय सैन्यात ६८ व्या SSC (Tech) अभ्यासक्रमासाठी भरती सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग पदवीधर ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत joinindianarmy.nic.in वर विनामूल्य अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 10, 2026 | 11:25 AM
आर्मी

आर्मी

Follow Us
Follow Us:

Engineering jobs in defense : भारतीय सैन्यात (Indian Army) सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन आर्मीच्या वतीने शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, यासाठीची अर्ज प्रक्रिया ९ जुलैपासून सुरू झाली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय सेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (joinindianarmy.nic.in) जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आणि निकष काळजीपूर्वक वाचून घ्यावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजिनिअरिंग (Engineering Degree) उत्तीर्ण केलेली असावी. विशेष म्हणजे, जे विद्यार्थी सध्या इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये शिकत आहेत, ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २७ वर्षे असावे. नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. वयाची गणना १ एप्रिल २०२७ या तारखेच्या आधारे केली जाईल.

Education Transformation: कंपन्यांना डिग्रीपेक्षा ‘कौशल्याची’ गरज का वाटतेय? जाणून घ्या शिक्षणातील नव्या बदलाची नेमकी कारणे..

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. संबंधित उमेदवारांने ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून अर्ज भरावा.

1. सर्वप्रथम भारतीय सेनेच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. होमपेजवर ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा.

3. सर्वप्रथम ‘Register’ बटणावर क्लिक करून आपली नोंदणी (Registration) पूर्ण करा.

4. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, लॉग-इन करून अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूक भरा.

5. सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

AISHE Report : विज्ञानाच्या मैदानात मुलींनी मुलांना मागे टाकलं! कॉलेज प्रवेशात मुलं मागे का पडतायत? जाणून घ्या एका क्लिकवर..

अर्ज शुल्क

या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच, उमेदवार या भरतीसाठी विनामूल्य (Free) अर्ज करू शकतात.

Web Title: Indian army ssc tech recruitment 2026 apply online eligibility marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job
  • indian army

संबंधित बातम्या

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
1

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
2

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली
3

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
4

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.