Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात परीक्षा न देता अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;फक्त ‘एसएसबी’ आणि मेडिकलवर होणार निवड!

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलाने १०+२ (बीटेक) कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत जानेवारी २०२७ कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत. १२ वी PCM आणि JEE Main उत्तीर्ण उमेदवारांसाठी अधिकारी होण्याची ही मोठी संधी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 12:51 PM
indian nevy

indian nevy

Follow Us
Follow Us:

Indian Navy Officer Recruitment 2026: भारतीय नौदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने ‘१०+२ (बीटेक) कॅडेट एंट्री स्कीम’ अंतर्गत जानेवारी २०२७ च्या कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या विषेश एंट्री स्कीमच्या माध्यमातून अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना भारतीय नौदलाच्या तांत्रिक शाखेत अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन १८ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षाचा बीटेक कोर्स(B.Tech Course) विनामुल्य दिला जाईल. तसेच हे प्रशिक्षण पूर्ण झालयानंतर त्यांना इंडियन नेव्हीमध्ये कायमस्वरूपी कमिशन ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल.

१२ वी PCM आणि JEE Main उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

या भरतीमोहिमेअंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अंँड कम्युनिशन इंजिनिअरिग ब्रांचसाठी प्रत्येकी ३० जागा म्हणजेच एकूण ६० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महिला वर्गासाठी प्रत्येक शाखेसाठी ४-४  जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

NEET UG 2026 Re-Exam City Slip Out: नीट यूजी फेरपरीक्षेची सिटी स्लिप जाहीर; अशी करा डाउनलोड

पात्रतेचे निकष:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वीची परीक्षा फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स PCM या विषयांसह किमान ७० टक्क्यांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत.

याशिवाय उमेदवारांनी ‘JEE Main 2026’ ची परीक्षा दिलेली असावी. एसएसबी इंटरव्यूसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिग नॅशनल टेस्टिंग एजन्सीने(NTA) जारी केलेल्या कॉमन रँक लिस्टच्या (CRL) आधारे केली जाईल.

UPSC Prelims Result 2026: यूपीएससी प्रीलिम्स निकालाची तारीख ठरली? असा तपासा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी..

निवड प्रक्रिया: SSB इंटरव्यू आणि मेडिकल टेस्ट

या भरती प्रक्रियेत कोणतीही लखी परीक्षा घेतली जात नसून JEE Main रँकच्या आधारे कट-ऑफ लिस्ट निश्चत केली जाईल आणि पात्र उमदवारांना एसएसबी(SSB) इंटरव्यूसाठी बोलावले जाईल. इंटरव्यूमधील यशस्वी उमेदवार वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला सामोरे जातील. अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) ही एसएसबी इंटरव्यू आणि मेडिकल फिटनेसच्या आधारे तयार केली जाईल.

Web Title: Indian navy officer recruitment 2026 btech cadet entry scheme apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • central goverment
  • Government Job
  • High salary Job
  • Indian Navy
  • Interview for Jobs

संबंधित बातम्या

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ
1

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न
2

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…
3

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…

IIT Teacher Shortage: देशातील २३ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापकांची पदे रिक्त? पण पीएचडी होऊनही पदे का भरली जात नाहीत?
4

IIT Teacher Shortage: देशातील २३ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापकांची पदे रिक्त? पण पीएचडी होऊनही पदे का भरली जात नाहीत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.