• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Indian Railway Recruitment Rrc

भारतीय रेल्वेत बम्पर भरती! आता आराम नाही, लवकर भराल फॉर्म तर मिळवाल संधी

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) सेंट्रल रेल्वे मार्फत 2418 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली असून अर्जाची अंतिम तारीख जवळ आली आहे. दहावी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना मेरिट लिस्टच्या आधारे निवड होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 10, 2025 | 01:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) सेंट्रल रेल्वे मार्फत एकूण 2418 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून आता अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज भरावा, अन्यथा संधी हातातून जाईल. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे: www.rrccr.com

Skill Development : कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य, मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिट लिस्ट आधारे केली जाणार आहे. म्हणजेच, उमेदवारांचे दहावी व आयटीआयचे गुण यांचा विचार करून निवड निश्चित होईल.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक.
  • त्याचबरोबर NCVT मान्यताप्राप्त ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.

फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, यांत्रिक मेकॅनिक, लॅब असिस्टंट इत्यादी विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिसची संधी उपलब्ध आहे.

वयोमर्यादा

  • अर्जदाराचे वय किमान 15 वर्षे पूर्ण असावे.
  • 12 ऑगस्ट 2025 पर्यंत 24 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे.
  • राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत: SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षे.

अशा प्रकारे करा अर्ज….

  1. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ 👉 www.rrccr.com ला भेट द्यावी.
  2. लॉगिन करून आपली वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, शैक्षणिक तपशील योग्य प्रकारे भरावा.
  3. नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव ही माहिती मॅट्रिक मार्कशीटप्रमाणे भरावी.
  4. क्लस्टर व त्यातील युनिट्स निवडाव्यात.
  5. पासपोर्ट फोटो व स्वाक्षरी योग्य साइजमध्ये अपलोड करावी.
  6. त्यानंतर अर्ज शुल्क भरून, अर्ज सबमिट करावा.
  7. सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी जतन करून ठेवावी.

इंटेलिजन्स ब्युरो (IB)मध्ये भरती! सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी करा अर्ज

महत्त्वाची सूचना

  • उमेदवाराकडे सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.
  • सर्व माहिती अचूक भरली नसल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • भरतीसंबंधी पुढील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासावी.
  • रेल्वेतील ही बम्पर भरती तरुणांसाठी स्थिर नोकरीची उत्तम संधी आहे. त्यामुळे वेळ न दवडता आजच अर्ज करा.

Web Title: Indian railway recruitment rrc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा फटका; पुरानंतर भूस्खलन, रेल्वे ट्रॅकवर ढिगारा, 23 रेल्वेगाड्या विस्कळीत
1

पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा फटका; पुरानंतर भूस्खलन, रेल्वे ट्रॅकवर ढिगारा, 23 रेल्वेगाड्या विस्कळीत

बीड-नगर रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला; 17 सप्टेंबरला धावणार रेल्वे, नागरिकांना मोठा फायदा होणार
2

बीड-नगर रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला; 17 सप्टेंबरला धावणार रेल्वे, नागरिकांना मोठा फायदा होणार

Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?
3

Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?

रेल्वे भरती बोर्डात सेक्शन कंट्रोलर पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती
4

रेल्वे भरती बोर्डात सेक्शन कंट्रोलर पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय रेल्वेत बम्पर भरती! आता आराम नाही, लवकर भराल फॉर्म तर मिळवाल संधी

भारतीय रेल्वेत बम्पर भरती! आता आराम नाही, लवकर भराल फॉर्म तर मिळवाल संधी

घातपात की आणखी काही? समृध्दी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; Viral Video मागचं सत्य काय? वाचून म्हणाल….

घातपात की आणखी काही? समृध्दी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; Viral Video मागचं सत्य काय? वाचून म्हणाल….

Beed Crime: बीडमध्ये हुंडाबळी, लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य; मृतदेहावर आढळेल अनेक जखमा अन्…

Beed Crime: बीडमध्ये हुंडाबळी, लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य; मृतदेहावर आढळेल अनेक जखमा अन्…

Nepal Protest : ‘लाठ्या-काठ्या घेऊन पळत होता जमाव…’; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकाने सांगितला हिंसाचाराचा थरार

Nepal Protest : ‘लाठ्या-काठ्या घेऊन पळत होता जमाव…’; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकाने सांगितला हिंसाचाराचा थरार

Mark Zuckerberg ने दिलं अनोखं गिफ्ट! हिंदी भाषा जाणणाऱ्यांना प्रति तास देणार 5 हजार रुपये, करावं लागणार हे काम

Mark Zuckerberg ने दिलं अनोखं गिफ्ट! हिंदी भाषा जाणणाऱ्यांना प्रति तास देणार 5 हजार रुपये, करावं लागणार हे काम

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Maratha Reservation : “सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो..पुन्हा जेलमध्ये टाका; मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी

Maratha Reservation : “सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो..पुन्हा जेलमध्ये टाका; मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.