Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Advanced Girl Topper 2026: पुण्याची आरोही देशपांडे महिलांमध्ये देशात पहिली; काय आहे तिचे ‘कलर कोडिंग’ तंत्र?

JEE Advanced Girl Topper 2026: जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल जाहीर झाला असून मुलींमध्ये महाराष्ट्राच्या आरोही देशपांडेने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. पुण्याची रहिवासी असणाऱ्या आरोहीने ऑल इंडिया ७७ वी रँक कशी मिळवली? कोटात राहून तिने कोणत्या रणनीतीने अभ्यास केला.जाणून घ्या तिची यशोगाथा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 11:13 AM
JEE TOPPER GIRL

JEE TOPPER GIRL

Follow Us
Follow Us:

JEE Advanced Girl Topper 2026 Aarohi Deshpande: नुकताच जेईई ॲडव्हांस्ड २०२६ निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी १७ मे २०२६ रोजी जेईई ॲडव्हांस्ड २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेला  १,८७,३८९  एकूण उमेद्वारांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी ५६,८८० उमेद्वार उत्तीर्ण झाले असून यामध्ये १०,१०७ महिला उमेद्वारांचा समावेश आहे. ऑल इंडिया रँकमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे शुभम कुमार हे बिहारमधील गया येथील रहिवासी असून त्यांना आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर दुसरीकडे महिलांमध्ये आरोही देशपांडे या टॉप रॅंकर आहेत. चला तर मग जाणून घेऊया जेईई ॲडव्हांस्डच्या महिला टॉपर आरोही देशपांडे या कोण आहेत? आणि त्या कुठल्या रहिवासी आहेत?

महिला टॉपर आरोही देशपांडे

जेईई ॲडव्हांस्ड परीक्षा २०२६ ची महिला टॉपर आरोही देशपांडे यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये ७७ वी रँक (AIR 77) मिळवली असून त्यांनी दिल्ली झोनमधून जेईई ॲडव्हांस्ड परीक्षा दिली होती.  त्यांना  ३६० पैकी २८० गुण मिळाले आहेत. त्यांनी जेईई मेन परीक्षेतही उत्तम यश संपादन केले होते, त्यादरम्यान त्यांची ऑल इंडिया रँक ९९ वी होती.

JEE Advanced Result 2026: आज सकाळी १० वाजता निकाल; तुमची रँक कशी तपासणार?

जेईई अडव्हांस्डची टॉपर वि्दयार्थिनी आरोही देशपांडे या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवासी आहेत. जेईई परीक्षेच्या तयारीसाठी त्या गेली चार वर्षांपासून राजस्थानमधील कोटा येथे राहत होत्या. येथील एलन (Allen) कोचिंगमधून त्यांनी आपली तयारी केली आहे.

अभ्यासाचे नियोजन आणि ‘कलर कोडिंग’ तंत्र

आरोही यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन आणि यशाची रणनीती स्पष्ट करताना सांगितले की, त्या सुट्ट्यांच्या दिवशी आणि रविवारी अतिरिक्त वेळ काढून आपला अभ्यासक्रम पूर्ण करायच्या. ज्या प्रकरणांचा अभ्यास करायचा राहून जायचा, त्यांच्यासाठी त्या वेळ निश्चित करायच्या. नियमित उजळणीसोबत त्या नोेट्स तयार करायच्या, ज्यामुळे त्यांना अभ्यास करणे सोपे जायचे. तसेच त्यांनी कलर कोडींग तंत्राचा वापर करून केमिस्ट्रीच्या नोट्स तयार करत असत.

JEE Advanced Topper 2026: बिहारच्या शुभम कुमारने पटकावला देशात पहिला क्रमांक; काय आहे त्याचे सक्सेस सिक्रेट?

अभ्यासादरम्यान जर काही कारणास्तव जसे की तब्येत बिघडल्याने किंवा इतर परिस्थितींमुळे त्यांचा एखादा क्लास चुकला तर त्या निराश न होता हुकलेला अभ्यासक्रम पूर्ण करायच्या. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि पूर्ण लक्ष केंद्रीत करून त्यांनी आपली तयारी केली, ज्यामुळे त्या आज यशस्वी बनल्या आहेत.

Web Title: Jee advanced girl topper 2026 aarohi deshpande pune maharashtra success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • JEE
  • JEE exam
  • JEE MAIN 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.