Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Main 2027: नोंदणीचा आकडा 9 लाखांवर; मात्र 7.04 लाख विद्यार्थ्यांनीच भरले परीक्षा शुल्क!

JEE Main 2027 च्या पहिल्या सत्रासाठी 9 लाख ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, 7.04 लाख विद्यार्थ्यांनीच शुल्क भरले आहे. अर्जाची अंतिम मुदत 22 नोव्हेंबर असून एनटीएने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 16, 2026 | 07:52 PM
JEE Main 2027: नोंदणीचा आकडा 9 लाखांवर; मात्र 7.04 लाख विद्यार्थ्यांनीच भरले परीक्षा शुल्क!

JEE Main 2027: नोंदणीचा आकडा 9 लाखांवर; मात्र 7.04 लाख विद्यार्थ्यांनीच भरले परीक्षा शुल्क!

Follow Us
Follow Us:
  • शुल्क भरण्यासाठी उरलेत केवळ 7 दिवस
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार टप्पे
  • डिजिलॉकर आणि री-केवायसी करण्याचा सल्ला
 

JEE Main 2027: देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE Main) 2027 च्या पहिल्या सत्रासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी केवळ 7 लाख 4 हजार 316 विद्यार्थ्यांनीच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबर असल्याने विद्यार्थ्यांकडे आता केवळ 7 दिवस शिल्लक आहेत.

एनटीएने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यानुसार, जेईई मेन 2027 च्या पहिल्या सत्रासाठी एकूण 9 लाख 5 हजार 144 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, 7 लाख 4 हजार 316 विद्यार्थ्यांनीच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एनटीएकडून करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार टप्पे

एनटीएने विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महत्त्वाचे टप्पे सांगितले आहेत. यामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, वैयक्तिक माहिती भरणे, परीक्षा शुल्क जमा करणे आणि त्यानंतर अर्जाचे कन्फर्मेशन पेज डाउनलोड करणे यांचा समावेश आहे. शुल्क भरल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करावी, असेही एजन्सीने स्पष्ट केले आहे.

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!

Hey future engineers! Are you excited for your JEE (Main) 2027 Session-1 journey? Let’s complete your registration one simple step at a time: 1.Upload your documents
2.Fill in your details
3.Complete the fee payment
https://t.co/byyRA5XIL9 your confirmation page
You’re in great company! Over 7,04,316 friends have already finished their process. Complete yours by Nov 22, 2026. You’ve got this!
Visit – https://t.co/tmqRWzsZnE.
नमस्ते भावी इंजीनियर्स! क्या आप अपनी JEE (Main) 2027 सत्र-1 की यात्रा के लिए उत्साहित हैं? आइए आपका पंजीकरण एक-एक आसान कदम में पूरा करें: 1.अपने दस्तावेज़ अपलोड करें
2.अपना विवरण भरें
3.शुल्क का भुगतान करें
4.पुष्टिकरण पृष्ठ डाउनलोड करें
आपके 7,04,316+ दोस्तों ने पहले ही अपनी प्रक्रिया पूरी कर ली है। 22 नवंबर, 2026 तक अपना पंजीकरण पूरा करें। https://t.co/tmqRWzsZnE पर जाएं। #JEEMain2027 #NTA #JEE2027 #JEEMain #NTAExams — National Testing Agency (@NTA_Exams) November 16, 2026

डिजिलॉकर आणि री-केवायसी करण्याचा सल्ला

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या डिजिलॉकर खात्याचा वापर करून लॉगिन करावे, असा सल्ला एनटीएने दिला आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी डिजिलॉकरच्या माध्यमातून री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे ओळख पडताळणी आणि बायोमेट्रिक माहितीशी संबंधित अडचणी टाळण्यास मदत होईल.

परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही एनटीएने स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आधारची स्थिती आणि राष्ट्रीयत्वाशी संबंधित योग्य श्रेणी निवडण्याबाबत या सूचनांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: JEE Main 2027 साठी आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे?

    Ans: एनटीएच्या माहितीनुसार, आतापर्यंत 9 लाख 5 हजार 144 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

  • Que: JEE Main 2027 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

    Ans: जेईई मेन 2027 च्या पहिल्या सत्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2026 आहे.

  • Que: जेईई मेन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणते टप्पे आहेत?

    Ans: कागदपत्रे अपलोड करणे, वैयक्तिक माहिती भरणे, परीक्षा शुल्क जमा करणे आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करणे हे चार टप्पे आहेत.

Web Title: Jee main 2027 registration 9 lakh students application last date rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • digital
  • Exam
  • JEE MAIN 2026

संबंधित बातम्या

JEE Advanced 2027 परीक्षेची तारीख जाहीर! पेपरला जाण्यापूर्वी ‘या’ नियम आणि अटी एकदा वाचाचं
1

JEE Advanced 2027 परीक्षेची तारीख जाहीर! पेपरला जाण्यापूर्वी ‘या’ नियम आणि अटी एकदा वाचाचं

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
2

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Zurich Kotak General Insurance: विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार
3

Zurich Kotak General Insurance: विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार

Railway Apprentice Recruitment 2026: लेखी परीक्षेची भीती संपली! उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये बंपर भरती; ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू
4

Railway Apprentice Recruitment 2026: लेखी परीक्षेची भीती संपली! उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये बंपर भरती; ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.