Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडियन बँकेत 350 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू; पात्रता ते पगार सर्व तपशील जाणून घ्या

इंडियन बँकेत एकूण ३५० विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी कोणती पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या सविस्तर माहिती...

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 10, 2026 | 01:02 PM
इंडियन बँकेत 350 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू; पात्रता ते पगार सर्व तपशील जाणून घ्या

इंडियन बँकेत 350 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू; पात्रता ते पगार सर्व तपशील जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

Indian Bank SO Vacancy 2026: इंडियन बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत. उमेदवार इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३५० विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जातील. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ एप्रिल, २०२६ आहे. या पदासाठी कोणती पात्रता आणि पगाराची सुरुवात कितीपासून आहे, जाणून घ्या सविस्तर बातमी…

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे आहे.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये काही प्रमाणात सूट दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना पाच वर्षांची, इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना तीन वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षांची वयामध्ये सूट दिली जाईल.

Bombay High Court Vacancy 2026: दरमहा 92,960 पगार…! सरकारी नोकरीची मोठी संधी, आताच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेची पदवी आणि इतर आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना इंग्रजी, संबंधित विषय, तर्कशास्त्र आणि संख्यात्मक योग्यता यांमधून १८० गुणांचे १२० प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पाव गुणांचे नकारात्मक गुणदान (निगेटिव्ह मार्किंग) देखील असेल. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना १०० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नोंदणीसाठी या स्टेप्स करा फॉलो

स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना मदत करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…

अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम indianbank.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वेबसाइटच्या होमपेजवरील ‘नोंदणी’ (Registration) विभागावर क्लिक करा.

सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर, तुम्हाला नोंदणी शुल्क भरावे लागेल.

शेवटी, अर्ज पूर्ण केल्यानंतर, त्याची एक प्रिंटआउट नक्की घ्या.

CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ महिन्यात पुन्हा होणार परीक्षा; निकालापूर्वीच लागा तयारीला

Web Title: Job indian bank so vacancy 2026 registration start for the post of specialist officers 350 vacancy and candidate can see here eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Indian Bank
  • Job

संबंधित बातम्या

Study Abroad Vs Indian Campus: लाखो रुपये खर्च करून परदेशात जावे की भारतातच शिकावे? जाणून घ्या तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?
1

Study Abroad Vs Indian Campus: लाखो रुपये खर्च करून परदेशात जावे की भारतातच शिकावे? जाणून घ्या तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?

Ram Mandir CEO: आता ‘मंदिर व्यवस्थापक’ पदाला मोठी मागणी; राम मंदिराच्या नव्या नियमांमुळे ‘हा’ कोर्स आला चर्चेत
2

Ram Mandir CEO: आता ‘मंदिर व्यवस्थापक’ पदाला मोठी मागणी; राम मंदिराच्या नव्या नियमांमुळे ‘हा’ कोर्स आला चर्चेत

Business Ideas Without Degree: नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मग ‘हे’ ५ बेस्ट बिझनेस आयडियाज जाणून घ्या!
3

Business Ideas Without Degree: नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मग ‘हे’ ५ बेस्ट बिझनेस आयडियाज जाणून घ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.