TCS मध्ये जॉबची सुवर्णी संधी आहे. भारतातील सर्वात मोठी IT सेवा प्रदाता कंपनी Tata Consultancy Services ने पोस्ट-ग्रॅज्युएट्ससाठी TCS Atlas Hiring Program ची घोषणा केली आहे. MA, M.Sc केलेले अप्लाय करु शकतात.
2020, 2021 आणि 2022 या वर्षात M.Sc (गणित/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र) आणि MA (अर्थशास्त्र) उत्तीर्ण झालेले नोकरीसाठी अर्ज करु शकतात. टीसीएस ऍटलस हायरिंगद्वारे ही भरती केली जाणार आहे.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966/”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/lifestyle/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724/”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/article/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711/”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/article/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553/”]