• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Keep In Mind Some Special Tips For Campus Placement

Campus Placement: कॉलेजमध्येच असताना मिळेल नोकरी ; केवळ ‘या’ खास टिप्स लक्षात ठेवा

कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे कंपन्यांकडून महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांनुसार नोकरीच्या संधी. या संधीचे सोने करुन करिअरची उत्तम सुरुवात करता येते. जाणून घेऊया त्यासंबंधी तयारीचे टिप्स

  • By नारायण परब
Updated On: Nov 18, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी एक मोठी संधी, जिथे कंपन्या महाविद्यालयांमध्ये येऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देतात. ही प्रक्रिया मुख्यतः अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असते, मात्र काही कंपन्या प्री-फायनल वर्षातील विद्यार्थ्यांनाही नोकरीचे ऑफर लेटर देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज संपण्याआधीच त्यांच्या करिअरला सुरुवात करण्याची संधी मिळते.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना त्याच्या कॅम्पस प्लेसमेंट रेकॉर्डचा अभ्यास नक्की करावा. कारण हे प्लेसमेंट रेकॉर्ड विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकतात. कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना उत्तम पगारासह नोकरी मिळण्याची संधी असते आणि बाहेरच्या तुलनेत अधिक सुरक्षितता प्रदान केली जाते.

ServiceNow संशोधन: AI मुळे लाखो रोजगारांची निर्मिती होणार, टेकमधील ‘या’ पदांसाठी भविष्यात असंख्य संधी

कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया

कॅम्पस प्लेसमेंट अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते.
1कंपनी निवड: महाविद्यालय योग्य कंपन्यांची निवड करून विद्यार्थ्यांना त्या कंपन्यांबद्दल माहिती देते.
2. कामाबद्दल माहिती:कंपन्या त्यांच्या कामकाजाबद्दल माहिती देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोफाइल समजून घेता येते.
3. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट: विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि विश्लेषणात्मक कौशल्यांची चाचणी घेतली जाते.
4. ग्रुप डिस्कशन:विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यांची आणि विचार करण्याच्या क्षमतेची चाचणी यामध्ये होते.
5. वैयक्तिक मुलाखत: हा प्लेसमेंट प्रक्रियेतील शेवटचा टप्पा असून, यामध्ये विद्यार्थ्यांचे तांत्रिक व वैयक्तिक दोन्ही पैलू तपासले जातात.
6. ऑफर लेटर:अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीचे ऑफर लेटर दिले जाते.

कॅम्पस प्लेसमेंटचे फायदे

कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये एक मजबूत सुरुवात मिळते.
1. सुरक्षित नोकरी:विद्यार्थ्यांना कॉलेज संपण्याआधीच नोकरीची खात्री मिळते.
2. उच्च पगार:मोठ्या कंपन्या चांगले वेतन आणि प्रोत्साहन देतात.
3.प्रोफेशनल अनुभव: विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.

4. कंपनीची माहिती: महाविद्यालय स्वतः विद्यार्थ्यांना योग्य कंपन्यांची माहिती पुरवते, ज्यामुळे फसवणूक टाळता येते.
5. नेटवर्किंग संधी: कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित करता येतात.

NIOT Recruitment 2024: डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा न देता होणार सिलेक्शन

Campus Placement ची तयारी कशी करावी?

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशस्वी होण्यासाठी तयारी खूप महत्त्वाची आहे.

1. रिज्युमे तयार करा: सीनियर्स किंवा अनुभवी व्यक्तींची मदत घेऊन प्रभावी रिज्युमे बनवा.
2. कंपनीची माहिती मिळवा: प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांची माहिती घ्या आणि त्यासंबंधी योग्य तयारी करा.
3. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट सराव: अ‍ॅप्टिट्यूड टेस्टचा  सराव करण्यासाठी ऑनलाइन प्लेटफॉर्म किंवा कॉलेजमधील ट्रेनिंग प्रोग्रामही उपयुक्त ठरतो.
4. ग्रुप डिस्कशन सराव: मित्रांसोबत विषयांशी निगडीत चर्चा करून आत्मविश्वास वाढवा.
5. मॉक इंटरव्ह्यू ( मुलाखत) :  वैयक्तिक मुलाखतीची तयारी करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा. ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. त्याचा फायदा मुख्य मुलाखतीच्या वेळी होतो.

कॅम्पस प्लेसमेंट ही करिअरची सुरवात करण्याची एक सुवर्णसंधी आहे. ही संधी प्राप्त झाल्यास  चांगल्या करिअरसाठी ती नक्कीच उपयुक्त ठरते.

Web Title: Keep in mind some special tips for campus placement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 11:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

Jan 03, 2026 | 03:51 PM
Kriti Sanonच्या बहीणीचा पार पडला साखरपुडा, डायमंड रिंगने वेधले लक्ष, नुपूर सेनन–स्टेबिन बेनच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो समोर

Kriti Sanonच्या बहीणीचा पार पडला साखरपुडा, डायमंड रिंगने वेधले लक्ष, नुपूर सेनन–स्टेबिन बेनच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो समोर

Jan 03, 2026 | 03:50 PM
BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

Jan 03, 2026 | 03:42 PM
Budh Gochar 2026: बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअर, पैसा आणि प्रगतीत होईल वाढ

Budh Gochar 2026: बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअर, पैसा आणि प्रगतीत होईल वाढ

Jan 03, 2026 | 03:40 PM
Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

Jan 03, 2026 | 03:35 PM
आरा रा रा खतरनाक! 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; ‘या’ राज्यात चकमकीचा थरार; सर्च ऑपरेशन जारी

आरा रा रा खतरनाक! 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; ‘या’ राज्यात चकमकीचा थरार; सर्च ऑपरेशन जारी

Jan 03, 2026 | 03:32 PM
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीनिमित्त खरेदी करा खास काळ्या रंगाची काठपदर साडी, सौंदर्यात पडेल भर

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीनिमित्त खरेदी करा खास काळ्या रंगाची काठपदर साडी, सौंदर्यात पडेल भर

Jan 03, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Jan 03, 2026 | 03:23 PM
Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Jan 03, 2026 | 03:19 PM
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.