Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khan Sir Life Story: ४० रुपयांच्या कमाईपासून कोट्यवधींच्या मालकापर्यंत, कसा आहे खान सरांचा प्रवास?

Khan Sir biography : पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक खान सर (Khan Sir) यांच्या कोचिंग सेंटरवरील गोळीबारानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. जाणून घ्या ४० रुपये कमावणारे फैजल खान 'खान सर' कसे बनले? वाचा त्यांचा संपूर्ण संघर्षमय जीवनप्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 10:02 AM
KHAN SIR

KHAN SIR

Follow Us
Follow Us:

Khan Sir Life Story: बिहारसह संम्पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले कोचिंग क्लासचे शिक्षक म्हणून खान सरांना ओळखले जाते.दरम्यान, त्यांच्या कोचिंग सेंटरवर झालेल्या गोळीबारमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कधीकाळी केवळ ४० रुपये कमावणारे खान सर आज कोट्यवधींचे मालक कसे बनले आणि फैजल खान यांचा ‘खान सर’ बनण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता.

कोण आहेत खान सर?

फैजल खान ज्यांना खान सर या नावाने ओळखले जाते. ते स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात भारतातील सर्वात प्रभावशाली शिक्षकांपेैकी एक म्हणून उद्यास आले होते. पाटणा येथील त्यांची ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ ही संस्था यूपीएससी (UPSC), बीपीएससी (BPSC), एसएससी (SSC), रेल्वे आणि नीट (NEET)सारख्या सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेद्वारांसाठी एक प्रमुख केंद्र बनली आहे. आपली सोपी शिक्षण पद्धती आणि सहज विनोदबुद्धी यासाठी प्रसिद्ध असलेल्या खान सरांनी विद्यार्थ्यांशी एक घट्टनाते निर्माण केले आहे.

CBSE 12th Revaluation 2026: पोर्टल सुरू होताच १५ लाख युझर्स एकाच वेळी? सीबीएसईने पुनर्मूल्यांकनाबाबत काय दिली माहिती?

खान सर यांचे सुरुवातीचे जीवन आणि संघर्ष

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात १९९३ मध्ये जन्मलेले खान सर हे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील आहेत. खान सरांचे वडील कंत्राटदार म्हणून काम करायचे तर त्यांची आई घरकाम करायच्या. खान सरांचे जीवन जनसेवेच्या माध्यमातून उत्तम भविष्य घडवण्याचे त्यांचे स्वप्न होते. इतर अनेक तरुण विद्यार्थ्यांप्रमाणे खान सरांचीही सेैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्यांनी हे ध्येय साध्य करण्यासाठी स्वत:ला समर्पित केले होते.  मात्र, त्यांचे सेैन्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली.

वारंवार येणाऱ्या अपयशानंतरही खान सर थांबले नाहीत

फैजल खान यांनी सर्वात आधी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर त्यांनी पॉलिटेक्निक संस्थांमध्ये अर्ज केला आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये प्रवेश मिळवण्याची प्रयत्न केला. परंतु, यापैकी कोणताही प्रयत्न यशस्वी झाली नाही. त्यानी नंतर अध्यापन क्षेत्राची निवड करुन शिक्षण क्षेत्रात आपला पाय भक्कम केला. त्यांच्या पहिल्या विद्यार्थ्यांने वर्गात पहिला क्रमांक मिळवल्याने इतर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी लोक त्यांच्याशी संपर्क साधू लागले. शिकवण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांना अर्थिक अडचणींचा सामोरे जावे लागत होते. एक वेळ अशी होती की, तासनतास शिकवल्यानंतर ही त्यांना फक्त रुपये मिळायची ही रक्कम  ९० रुपयांच्या बस भाड्यासाठी पुरेशी नव्हती.

Fire Accidents in Lanes: रुंद रस्त्यांपेक्षा अरुंद गल्ल्यांमध्येच अग्निकांडाच्या सर्वाधिक घटना का घडतात? जाणून घ्या कारणे!

कठीण परिस्थितीवर मात करत सुरू केले कोचिंग सेंटर

असे सांगितले जाते की, एक दिवस गंगा नदीच्या काठी बसून खान सरांनी स्वत:चे कोचिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रांच्या मदतीने त्यांनी एक छोटासा वर्ग सुरू केला पण एका रात्री त्यांच्या कोचिंग सेंटरवर बॉम्ब हल्ला झाला. पण त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. पुढे त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकप्रियता मिळू लागली. सध्या खान सरांचे ४४ दशलक्ष पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत.

Web Title: Khan sir life story biography success coaching center patna marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Coaching Classes
  • education

संबंधित बातम्या

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
1

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Purnima vs Teachers Day Difference:  गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
2

Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
3

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर
4

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.