Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर

DTE Maharashtra Diploma Admission 2026:महाराष्ट्रातील डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी 'कॅप राउंड १' चे सीट अलॉटमेंट जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन जागा स्वीकारण्याची मुदत आणि आवश्यक प्रक्रिया सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 16, 2026 | 12:04 PM
admission

admission

Follow Us
Follow Us:

DTE Maharashtra Diploma Admission 2026: महाराष्ट्रात डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कोर्सेसच्या प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र (DTE Maharashtra) यांनी पॉलिटेक्निक कॅप राउंड १ चे सीट अलॉटमेंट रिझल्ट २०२६ जाहीर केले आहे. सीट अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला (वेबसाईट) भेट देऊन आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या साहाय्याने अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात. यानंतर यशस्वी उमेदवारांना दिलेल्या वेळेत जागा स्वीकारून संबंधित संस्थेत रिपोर्ट करावे लागेल.

पहिल्या फेरीचे जागा वाटप हे राज्यातील विविध पॉलिटेक्निक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. उमेदवारांना त्यांची गुणवत्ता, प्रवर्ग, आरक्षणाचे नियम, समुपदेशनादरम्यान भरलेले पर्याय आणि उपलब्ध जागांच्या आधारे कॉलेज आणि शाखा वाटप केल्या जातात.

कधीपासून सुरू होणार प्रवेश प्रक्रिया?

राउंड-१ चे सीट अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर १६ जुलै ते १८ जुलै या कालावधीत ऑनलाईन जागा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहील. याच कालावधीत उमेदवारांना त्यांना मिळालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष रिपोर्ट देखील करावे लागेल. जर एखाद्या उमेदवाराने ठरवून दिलेल्या वेळेत जागा स्वीकारली नाही किंवा संबंधित संस्थेत रिपोर्ट केला नाही, तर त्याचे जागा वाटप रद्द केले जाऊ शकते.

NEET UG 2026: नीट पेपर फुटीप्रकरणी न्यायालयात सर्वात मोठा खुलासा; ५ लाखांच्या डीलनंतर सीबीआयच्या हाती लागलेले ‘ते’ प्रश्न

सीट अलॉटमेंट रिझल्ट कसा तपासावा?

1. उमेदवारांनी सर्वात आधी डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकच्या अधिकृत प्रवेश संकेतस्थळाला http://poly26.dtemaharashtra.gov.in/ भेट द्यावी.

2. होम पेजवर दिसणाऱ्या ‘राउंड १ सीट अलॉटमेंट रिझल्ट’ या लिंकवर क्लिक करा.

3. आता तुमचा लॉगिन आयडी आणि इतर आवश्यक तपशील भरून लॉगिन करा.

4. यानंतर स्क्रीनवर तुमचे सीट अलॉटमेंट स्टेटस (जागा वाटप) दिसेल.

5. येथून तुम्हाला मिळालेले कॉलेज आणि कोर्सची माहिती तपासून घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.

IIT Online Courses: जेईई परीक्षेविना आयआयटीमध्ये प्रवेश! घरबसल्या ‘हे’ लोकप्रिय ऑनलाईन कोर्सेस करण्याची सुवर्णसंधी

जागा मिळाल्यानंतर काय करावे?

निकाल पाहिल्यानंतर उमेदवारांनी सर्वात आधी आपल्याला कोणते कॉलेज आणि कोणता कोर्स मिळाला आहे, याची खात्री करून घ्यावी. जर उमेदवार मिळालेल्या जागेवर समाधानी असेल, तर दिलेल्या मुदतीत ऑनलाईन जागा स्वीकारावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह (डॉक्युमेंट्स) मिळालेल्या संस्थेत जाऊन उपस्थिती (रिपोर्टिंग) नोंदवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील काउन्सिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनशी संबंधित सर्व नवीन अपडेट्ससाठी डीटीई महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Diploma admission maharashtra polytechnic cap round 1 seat allotment result website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Admission Process
  • education
  • Tech News

संबंधित बातम्या

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
1

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
2

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
3

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
4

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.