Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khan Sir Net Worth: अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी ते करोडोंचा टर्नओव्हर; ‘खान सर’ ब्रँड कसा तयार झाला?

Khan Sir Monthly Income : युट्युबवर २.५ कोटींपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आणि शिकवण्याची अनोखी शैली असलेले 'खान सर' एका महिन्यात नक्की किती कमावतात? सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या संपत्तीबाबत नेमके काय दावे केले जात आहेत? जाणून घ्या त्यांच्या कमाईचे संपूर्ण गणित.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 05, 2026 | 09:23 AM
khan sir

khan sir

Follow Us
Follow Us:

Khan Sir Monthly Income: खान सर हे बिहारसह देशभरातील एक प्रसिध्द शिक्षक आणि यूट्यूबर आहेत. त्यांना बिहारची शान म्हणून देखील संबोधले जाते. देशातील आघाडीच्या शिक्षकांमध्ये त्यांची मोजणी होते. खान सर हे ऑफलाइन वर्गांशिवाय ऑनलाइन कोचिंग क्लाससुद्धा घेतात. ते यूट्यूब आणि माध्यमातून ऑनलाइन वर्ग चालतात. तिथे ते विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात. आपल्या शिक्षवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या वैयक्तीक माहितीबद्दल बोलायचे झाल्यास खान सर यांचा जन्म  १९९३  मध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात झाला आहे.

खान सरांचे खरे नाव काय ?

दरम्यान, त्यांच्या नावाबाबतही अनेकदा चर्चा होत असतात. खान सरांचे खरे नाव हे फैजल खान आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बीएससी (B.Sc) आणि एमएससी (M.Sc) च्या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांचे वडील हे कत्रांटदार असून आई गृहीणी आहे.

Teachers Adjustment: मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना ठाणे, पालघरला पाठवणार? शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर शिक्षकांमध्ये संताप का?

खान सर यांचे मासिक उत्पन्न

खान सरांच्या मासिक उत्पन्नाबाबत बोलायचे म्हटले तर, त्यांनी कधीही त्यांची संपत्ती जाहीर नाही केली. परंतु, काही प्रसारमाध्यमाच्या अहवालानूसार, त्यांची एकूम संपत्ती सुमारे ५ कोटी ते २० कोटी दरम्यान असल्याचा अंदाज आहे. तसेच इतर काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ४१ कोटी रूपये आहे. यासोबतच ते दिवसाला  सुमारे ७०हजारांपर्यंत कमाई करताता असेही सांगितले जाते. याचा अर्थ असा की त्यांचे मासिक उत्पन्न १५ ते २० लाख रूपयांपर्यंत असू शकते. ही कमाई यूट्यूब, कोचिंग क्लासेसच्या आणि ऑनलाईन कोर्सेच्या माध्यमातून अधिक प्रमाणात होते.

Government School Crisis: सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात? पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांवर दारोदार फिरण्याची वेळ का आली?

त्यांच्या कमाईचे सर्वात मोठे माध्यम ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ (Khan GS Research Center) हे यूट्यूब चॅनल आहे. यांचे सर्वात जास्त म्हणजे २.५ पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आहेत. जाहिरांतींचे उत्पन्न, ब्रँड पार्टनरशिप आणि सुपर चॅट्स यांसारख्या प्रेक्षकांच्या योगदानातून त्यांची मासिक कमाई १० ते २० लाखादरम्यान होते. तसेच त्यांच्या कोचिंगमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत फी आकारली जाते. यासोबतच ते ११वी, १२वी आणि जेईई (JEE) च्या तयारीसाठी खास बॅचेस देखील चालवतात.

Web Title: Khan sir monthly income net worth youtube coaching fees real name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • income
  • month
  • Net Worth

संबंधित बातम्या

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या
1

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.