• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Know About This Special Trainee Recruitment Of Bdl

ट्रेनी पदांसाठी करा अर्ज! BDL च्या ‘या’ स्पेशल भरतीविषयी जाणून घ्या

भारत डायनेमिक्स लिमिटेडने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2025 | 02:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ट्रेनी ऑफिसर, ट्रेनी असिस्टंट आणि ट्रेनी इंजिनिअर पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना bdl.india.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज १० ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. २१२ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

नेव्ही अग्निवीर MR म्युझिशियन 2025 प्रवेशपत्र जाहीर; उमेदवारांनी लगेच डाऊनलोड करा

विविध विभागांमध्ये ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना काही शैक्षणिक निकषांना पात्र करत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच काही वयोमर्यादा संबंधित निकषांना पात्र करावे लागणार आहे. ट्रेनी इंजीनियर पदासाठी BE/B.Tech शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. ट्रेनी डिप्लोमा असिस्टेंट पदासाठी तांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

वयोमर्यादेसंबंधित अटी लक्षात घेतले की जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीतही अर्ज करू शकतात. काही सामाजिक आरक्षित घटकांना आयुमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. किती? ते जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचा. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ३०० रुपये भरायचे आहे. EWS आणि OBC -NCL मधून येणाऱ्या उमेदवारांनाही सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे.

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

इतर घटकांना अर्ज शुल्क माफ आहे. अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • सर्वप्रथम bdl-india.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्य पानावर ‘Careers’ किंवा ‘Recruitment’ विभाग शोधा व त्यावर क्लिक करा.
  • “Recruitment of Trainee Officers/Assistants/Engineers 2025” या संबंधित भरतीसाठी दिलेल्या अधिसूचनेवर क्लिक करा.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  • तुमचं नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आदी माहिती भरून नोंदणी करा.
  • नोंदणीनंतर मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डच्या मदतीने पोर्टलवर लॉगिन करा.
  • आता अर्ज फॉर्ममध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र स्कॅन करून दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • आपली श्रेणी शुल्क भरावी लागणारी असल्यास, ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरा.
  • सर्व माहिती एकदा नीट तपासा आणि “Final Submit” वर क्लिक करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची आणि शुल्क भरल्याची पावतीची प्रिंटआउट घ्या व भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

Web Title: Know about this special trainee recruitment of bdl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

Washim News: वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’
1

Washim News: वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
IND vs PAK : अभिषेक फेल तर इशान किशनचा प्रेमादासा मैदानावर कहर! ठोकले अर्धशतक

IND vs PAK : अभिषेक फेल तर इशान किशनचा प्रेमादासा मैदानावर कहर! ठोकले अर्धशतक

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

Feb 15, 2026 | 07:36 PM
Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Feb 15, 2026 | 07:20 PM
”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

Feb 15, 2026 | 07:18 PM
सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

Feb 15, 2026 | 07:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.