Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Luni River: समुद्राला न मिळणारी भारतातील एकमेव नदी? जाणून घ्या ‘या’ वाळवंटातील जीवनवाहिनीचा  रंजक प्रवास… 

Luni River Information:अरवली पर्वतात उगम पावून वाळवंटातून वाहणारी लुनी नदी नेमकी कुठे संपते? ४९५ किमी लांबीच्या या नदीचे पाणी खारे का होते? वाचा या अद्वितीय नदीचा संपूर्ण इतिहास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 06, 2026 | 05:00 PM
Luni River

Luni River

Follow Us
Follow Us:
  • लुनी नदी उगम कोठे पावते?
  • वाळवंटात किती किलोमीटर विस्तारली आहे?
  • तिचा शेवट कुठे होतो?
Luni River Information: भारतात सर्वच नद्या या श्रद्धेचे प्रतिक आहेत. तसेच काही नद्या या शेती आणि मानवी जीवनाचा आधार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का?  की भारतात एक अशी नदी आहे. जी हिरवीगार मैदाने किंवा पर्वतामधून नव्हे तर कोरड्या वाळवंतातून वाहते. चला तर मग वाळवंटातील या जीवनदायिनीची सविस्तर माहिती घेऊया ..

राजस्थानच्या कोरड्या आणि उष्ण प्रदेशातून वाहणारी ही नदी ‘लुनी नदी’ या नावाने प्रसिद्ध आहे. ज्या प्रदेशात पाण्याची नेहमी कमतरता असते. तिथे लुनी नदी लोकांना आणि प्राण्यांना दिलासा देते. यामुळेच भारताच्या भूगोलात या नदीला विशेष स्थान आहे.

Digital Journalism Career : बारावीनंतर गोंधळला आहात? डिजिटल पत्रकारितेतील या करियरच्या संधी जाणून घ्या एका क्लिकवर!

लुनी नदी उगम कोठे पावते?

लुनी नदीचा उगम नाग पाहाडजवळ अरवलीच्या पर्वतरांगेत होतो. ही नदी अजमेरपासून पश्चिमेकडे वाहत जाऊन नंतर कमी पर्जन्य असलेल्या थर वाळवंटात प्रवेश करते. राजस्थानातील अनेक गावांचा आणि पशुपालकांचा मुख्य पाण्याचा स्त्रोत असलेल्या या नदीला खूप महत्त्वाचे मानले जाते.

लुनी नदी किती किलोमीटर विस्तारली आहे?

लुनी नदीची एकूण लांबी अंदाजे ४९५ किलोमीटर आहे. ती राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमधून वाहत जाऊन पुढे ती गुजरातमध्ये प्रवेश करते. सुरवातीला तिचे पाणी गोड असल्याने ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. परंतु नदी जसजशी पुढे जाते तसतसे तिच्यातील क्षारांचे प्रमाण वाढते ज्यामुळे ती खारी बनते, म्हणूनच स्थानिक भाषेत तिला ‘लवणवती नदी’ असेही म्हटले जाते. ज्याचा अर्थ खारट नदी असा होतो.

New Curriculum Framework: दुसरी, तिसरी, चौथीनंतर आता सहावीचाही अभ्यासक्रम बदलला; दादा भुसे यांनी काय दिली माहिती?

तिचा शेवट कुठे होतो?

लुनी नदी शेवटी कच्छच्या दलदलीच्या रणात संपते. विशेष म्हणजे तिचे पाणी पूर्णपणे समुद्राला मिळत नाही. ही नदी राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतून वाहते. या नदीचा उगम राजस्थानमध्ये होत असून शेवट गुजरात राज्यात होतो. अशी ही अद्वितीय वाळवंटी नदी शेती, पशुपालन आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Web Title: Luni river information origin length end point rajasthan desert river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • education
  • General Knowledge

संबंधित बातम्या

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
1

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
2

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
3

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
4

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.