Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण सोपे व्हावे म्हणून राज्य सरकारने शिष्यवृत्तीत वाढ केली आहे. पण वाढलेली ही रक्कम नेमकी किती आहे? अनिवासी विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार? जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 01, 2026 | 09:57 AM
scholarship

scholarship

Follow Us
Follow Us:
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘या’ मिळणार सुविधा
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार वित्तीय सहाय्य
  • अभ्यास दौरा खर्चासाठी किती रक्कम मिळणार ?
दिव्यांग विद्यांर्थ्यांना शिक्षणामध्ये सवलत प्राप्त करून देण्याकरीता शासन नेहमी प्रयत्न करत असते. यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षणासाठी पाठबळ मिळावे, याकरीता शासनाने शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. 12 वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पहिल्यांदाच वाढ झाली असून ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार प़डली.

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी ‘हा’ फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘या’ मिळणार सुविधा

उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. या सुधारित योजनेअंतर्गत विद्यापीठ, संस्था, शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क तसेच प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी शुल्क, खेळ, लायब्ररी, मॅगझिन आणि वैद्यकीय तपासणी यासारखे इतर भराव्या लागणाऱ्या सक्तीच्या शुल्काकरिता रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या शुल्काव्यतिरिक्त खालीलप्रमाने वित्तीय सहाय्य केले जाणार आहे .

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारे वित्तीय सहाय्य

  • पदवी व पदव्युत्तर तसेच पदव्युत्तर डिप्लोमा करणाऱ्या निवासी विद्यार्थ्यास १७०० रु अनिवासी विद्यार्थ्यास ९०० रु दिले जाणार आहेत.
  • इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी असलेल्या निवासी विद्यार्थ्यास १२०० रु तर अनिवासी विद्यार्थ्यास ८५० रु दिले जातील.
  • दोन्ही गटात समाविष्ट नसलेल्या पदवी आणि पदव्यत्तरचे शिक्षण घेत असलेल्या निवासी विद्यार्थ्यास १२०० रु तर अनिवासीसाठी ८५० रु मिळतील.
  • दहावीनंतर पदवीतर डिप्लोमांसाठी निवासी विद्यार्थ्यास ११०० रु तर अनिवासीसाठी ८०० रु वित्तीय सहाय्यता दिली जाणार आहे.
  • अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता हा २२५ रु ते ३०० रु दरम्यान मिळेल.
Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम मिळणार

अभ्यास दौरा खर्चासाठी वार्षिक १५०० रुपये तर प्रकल्प टंकलेखन (थेसिस टायपिंग) व छपाई खर्च तसेच पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणासाठी प्रकल्प टंकलेखन (थेसिस टायपिंग) व छपाई खर्च व पुस्तकसाठी भत्ता १८०० रुपये करण्यात आला आहे. प्रकल्प, टंकलेखन, छपाई व पत्रव्यवहार आणि पुस्तकासाठी म्हणून आता १८०० रु देण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण शुल्काची असणारी संपूर्ण रक्कम मिळणार आहे.

Web Title: Maharashtra cabinet divyang student scholarship hike 2026 financial aid details1215656

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • education

संबंधित बातम्या

Medical License in India: डॉक्टर बनण्यासाठी एमबीबीएस डिग्रीसोबतच ‘हे’ लायसन्स अनिवार्य; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
1

Medical License in India: डॉक्टर बनण्यासाठी एमबीबीएस डिग्रीसोबतच ‘हे’ लायसन्स अनिवार्य; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

MHT CET Engineering & MBA Admission: प्रवेश प्रक्रिया सुरू! पहिली प्रोव्हिजनल यादी जाहीर, अशी तपासा सीट
2

MHT CET Engineering & MBA Admission: प्रवेश प्रक्रिया सुरू! पहिली प्रोव्हिजनल यादी जाहीर, अशी तपासा सीट

Ramayan Star Cast Education: कोट्यवधींच्या बजेट असलेल्या ‘रामायण’मधील कलाकार किती शिकलेत? जाणून घ्या
3

Ramayan Star Cast Education: कोट्यवधींच्या बजेट असलेल्या ‘रामायण’मधील कलाकार किती शिकलेत? जाणून घ्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
4

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.