Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET

Maharashtra CET Exam 2027: यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा होणार असून, ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे; तसेच पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंगचा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 01:21 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • कोणत्या नवीन कोर्सची भर घालण्यात आली आहे?
  • नियम काय असेल?
Maharashtra CET Exam 2027: व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) येत्या शैक्षणिक वर्षासाठी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभ्याव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वर्षी राज्यात  एकूण २१ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार असून त्यापैकी तब्बल ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय पीजीडीएम (PGDM), पीजीसीएम (PGCM) आणि जीएनएम नर्सिंग (GNM Nursing) या तीन अभ्यासक्रमांची सीईटी यावेळी पहिल्यांदाच होणार आहे. या सर्व परीक्षा जानेवारी ते १० जून २०२७ दरम्यान होणार आहेत.

नव्या ८ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला

राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन परीक्षेप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही अधिक संधी मिळाव्यात याकरिता मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमांची सीईटी दोन वेळा घेतली जात होती. याला विद्यार्थ्यांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आणखी ८ अभ्यासक्रमांची भर घालून ही संख्या ११ करण्यात आली आहे.

कोणत्या नवीन कोर्सची भर घालण्यात आली आहे?

पीसीएम, पीसीबी आणि एमबीए.पीजीडीएम, पीजीसीएम, एलएलबी, बीएजएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांची यंदापासून दोन वेळा सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव

नियम काय असेल?

विशेष म्हणजे पहिली सीईटी देणे बंधनकारक असून दुसरी सीईटी ऐच्छुक असेल. तसेच विद्यार्थ्यांने दोन्ही परीक्षा दिल्यास अधिक पर्सेंटाईल गुण असलेल्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील. तरी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे सांभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पहावे.

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

Web Title: Maharashtra cet exam 2027 schedule new courses rules sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • CET Exam
  • education
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल
1

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
2

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव
3

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज
4

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.