Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरुवात! राज्यात २.१६ लाख जागा उपलब्ध, सर्वाधिक सीट्स कॉम्प्युटर शाखेसाठी

Maharashtra Engineering Admission 2026: महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील ३८० महाविद्यालयांमध्ये २.१६ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 08:20 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे / नवराष्ट्र

  • महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरुवात
  • राज्यात २.१६ लाख जागा उपलब्ध
  • सर्वाधिक सीट्स कॉम्प्युटर शाखेसाठी
पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दि. २८ जुलै ते ३० जुलै दरम्यान, प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी स्वतःच्या लॉगिनमधून पसंती क्रम ऑनलाईन भरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून २ लाख १६ हजार ५५२ जागा उपलब्ध आहेत. यावर्षी सर्वात जास्त जागा संगणक अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाच्याअसून ३० हजार ९९३ जागा उपलब्ध आहेत.

Degree Scam News: १.५ लाखात B.Com ची बनावट पदवी विकल्याचा रिक्षाचालकाचा आरोप; पुणे विद्यापीठात चौकशी सुरू…

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी दि. २ जुलै पासून सुरु झाली होती. दि. १९ जुलै रोजी ही ऑनलाईन नोंदणी संपली यावर्षी २ लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दि. २२ जुलै रोजी अस्थायी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. दि. २७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी व उपलब्ध जागांची माहिती संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नुसार दि. २८ ते दि. ३० जुलै २०२६ दरम्यान पसंतीक्रम भरणे सुरु आहे.

या नंतर २ ऑगस्ट २०२६ रोजी पहिल्या फेरीच्या जागा वाटपाची यादी जाहीर करण्यात येणार आहे. वदिनांक ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान, विद्यार्थ्याला मिळालेली जागा स्वीकारून नेमून दिलेल्या संस्थेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी विषय – एकूण जागा – ईडब्ल्यूएस जागा

  • कॉम्प्युटर इंजिनियरिंग – २८६८० – २३१३
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग – २२४९६ – १७४२
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग – २००७९ – १७४२
  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग – १८८७० – १५५३
  • सिव्हील इंजीनियरिंग – १६०७७ – १४२३
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – १५३०६ – ११२२
  • इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग – १३२८९ – ११६२
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स – १०५३० – ८७९
  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ) – ६५४० – ४५९
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग – ५११५ – ३७४
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स – ४२०० – ३८७
  • इलेक्ट्रॉनिक्स अँडकम्प्युटर इंजीनियरिंग – ३५४० – २९४
  • कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग (डाटा सायन्स ) – ३४५० – २१३
  • इलेक्ट्रॉनिक्स अँडकम्प्युटर सायन्स – १८३० – ९३
  • केमिकल इंजिनिअरिंग – १५६९ – १४३
  • आटोमेशन अँड रोबोटिक्स – १३२० – १२०
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स – ११७० – ५७
  • कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग(आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) – ९०० – ४२
  • कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सेक्युरिटी वब्लॉकचेन टेक्नॉलॉजी – ८४० – ४८
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग – ७५० – ५१
Education News: ज्या जिल्ह्यांत ‘केंद्रीय विद्यालय’ नाही, तिथे नवीन शाळा सुरू होणार! शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला प्रस्ताव

Web Title: Maharashtra engineering admission 2026 cap round 2 lakh seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • College
  • Engineering College
  • Seat Sharing
  • Student

संबंधित बातम्या

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
1

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
3

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
4

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.