• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Maharashtra Professor Recruitment Takes An Important Turn

महाराष्ट्र प्रोफेसर भरतीला महत्वाचं वळण! १५ दिवसांची मुदतवाढ

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी अर्जाची मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 06, 2025 | 04:26 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १५ दिवसांची मुदतवाढ
  • १८ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार
  • ५ वाजेपर्यंत ही अर्ज करण्याची मुदत
महाराष्ट्र प्रोफेसर भरतीला महत्वाचं वळण आलं आहे. प्रोफेसर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर आता महत्वाची बातमी आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेत १५ दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. आता उमेदवारांना ४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही अर्ज करण्याची मुदत सुरु राहणार आहे. तसेच उमेदवारांना हार्ड कॉपीही सादर करावी लागणार आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना हार्ड कॉपी सादर करायची आहे.

डॉ. शुभा थत्ते लिखित ‘अवघाचि संसार’ आत्मकथनाचे ठाण्यात प्रकाशन

मुळात, ही भरती शिक्षण पदांसाठी आहे. या पदांमध्ये Professor, Associate Professor, Assistant Professor या पदांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे या भरतीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. येथेच अर्ज मागवण्यात आले आहेत. एप्रिल २०२५ मध्ये ज्या कुणी उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज केले आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, पण त्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील तर ते या काळात उमेदवारांना सुधारता येणार आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क मागवण्यात येणार नाही.

अर्ज समर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. नवीन नियमावलीनुसार उमेदवारांनी ‘ATR’ फॉर्म भरावा आणि संबंधित कागदपत्रांसह हार्ड कॉपी सादर करावी. शिक्षकांच्या एकूण ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया योजिली आहे. २८९ जागा भरतीसाठी मंजूर करण्यात आल्या होत्या त्यातील १३० जागांवर प्राध्यपक सध्या सक्रिय आहेत तर उर्वरित १५९ जागा रिक्त आहेत. आतपर्यंत या भरतीसाठी 5026 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेपासून स्वतःला वाचविण्याकरिता उमेदवारांनी शक्य तितके लवकर अर्ज करावे. संवैधानिक अधिकारी पदे असून एकूण 8 पदांसाठीही 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. एकंदरीत, अधिष्ठाता (4 पदे), संचालक (5 पदे) यासाठी अर्ज मागविले जात आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकपद भरले गेले, परंतु काही पदे अद्याप रिक्त आहेत.

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेतील भरती : एकूण ८९ पदांसाठी संधी, २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक आणि संवैधानिक अधिकारी पदांसाठी अर्जाची मुदतवाढ दिली आहे. पात्र उमेदवारांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा आणि 24 नोव्हेंबरपर्यंत हार्ड कॉपी सादर करावी.

Web Title: Maharashtra professor recruitment takes an important turn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!
1

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी
2

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती
3

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?
4

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Feb 12, 2026 | 07:05 AM
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.