Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: सूत्राचा प्रयोग चालूच मात्र प्राध्यापक भरती कधी? ‘राज्याने हस्तक्षेप करून…’; संघटनेचा इशारा

राज्यातील प्राध्यापकांच्या ५ हजार ११२ जागांना वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. तसेच, '६०-४०' सूत्राला कुलपतींनीही मान्यता देण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 15, 2025 | 04:28 PM
Education News: सूत्राचा प्रयोग चालूच मात्र प्राध्यापक भरती कधी? ‘राज्याने हस्तक्षेप करून…’; संघटनेचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

प्राध्यापक पदभरती न केल्यास आंदोलनाचा इशारा
पदभरती संदर्भात गेल्या २ वर्षांपासून गोंधळ सुरू
प्राध्यापकांच्या ५ हजार ११२ जागांना वित्त विभागाची मान्यता

पुणे: राज्यातील विद्यापीठ स्तरावर प्राध्यापक पदभरती संदर्भात गेल्या २ वर्षांपासून जो गोंधळ सुरू आहे. दि. ६ ऑक्टाबर २०२५ चा शासन निर्णयामुळे वाढला आहे. यामध्ये ८०-२०, ७५-२५, ६०-४० सूत्र असे प्रयोग चालणार नाही, तर विद्यापीठ आनुदान आयोगाच्या निर्देशानूसार ५०-५०% हाच फार्मुला असला पाहीजे यामध्ये राज्याने हस्तक्षेप करून पदभरती लांबवू नये. प्राध्यापक पदभरती लवकर करावी नाहीतर आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने दिला.

अकृषी विद्यापीठातील अनुदानित महाविद्यालयातील एकुण रिक्त पदांच्या ४०% नुसार ५  हजार १२ सहा. प्राध्यापक पदांची पद भरती संदर्भात उच्च शिक्षण विभाग ३ वर्षापासून विभाग वित्त विभागाच्या नावावर खापर फोडत होते मात्र, आता जर वित्त विभागाने परवानगी दिलेली आहे. तर कसला मुहुर्त राज्य सरकार पाहत आहे. हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. असे संदीप पाथ्रीकर यांनी संगीतले.

NDA 2026: एनडीएसाठी Maths का गरजेचं? बारावीत PCM शिवाय अर्ज करणं शक्य, तरीही गणिताशिवाय सैन्य अधिकारी होणे अशक्य का?

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील प्राध्यापकांच्या ५ हजार ११२ जागांना वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. तसेच, ‘६०-४०’ सूत्राला कुलपतींनीही मान्यता दिली आहे. त्यानुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पीएच.डी., संशोधन लेख आदींसाठी ६० गुण; तर उर्वरित ४० पैकी २० गुण मुलाखतीला आणि २० गुण अध्यापन प्रात्यक्षिक याला असेल.

सहाय्यक प्राध्यापकांची राज्यात १३ हजार पदे रिक्त आहे या पदांच्या ४०% नुसार ५ हजार १२ पदे शासन भरण्यासाठी प्रयत्नशिल आहे या प्रक्रयेला मान्यता मिळवण्यासाठी जर ३ वर्ष लागत असतील तर हा पात्रता धारकांवर व विद्यार्थ्यांवर केलेला मोठा अन्याय आहे. अधिवेशनात सहा. प्राध्यापक पदांना मंजूरी मिळाली आहे असे उत्तर देवून चालणार नाही तर या संदर्भात ठोस कृती झाली पाहीजे अन्यथा परत संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर अध्यक्ष महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

AICHE अंतर्गत ‘ही’ माहिती तातडीने भरा; Pune University ने सर्व महाविद्यालयांना दिले तातडीचे आदेश

भरती प्रक्रिया केवळ लांबणीवर

‘प्राध्यापक भरतीसाठी राज्य सरकार नवनवी सूत्रे काढत आहे. त्यातून भरती प्रक्रिया केवळ पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारला खरोखरच प्राध्यापक भरती करायची आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्राध्यापक भरतीसाठी यूजीसीच्या नियमावलीचे पालन केले पाहिजे. प्राध्यापकां अभावी विद्यापीठांची क्रमवारीत घसरण होत आहे,’ असे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra professors association has warned of agitation if professor positions are not filled to government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • education news
  • Professor Jobs
  • pune news

संबंधित बातम्या

नागरिकांच्या संमतीशिवाय कार्यवाही करु नका, अन्यथा…; कर्वेनगरमधील SRAच्या सर्वेक्षणावरुन राष्ट्रवादीचा इशारा
1

नागरिकांच्या संमतीशिवाय कार्यवाही करु नका, अन्यथा…; कर्वेनगरमधील SRAच्या सर्वेक्षणावरुन राष्ट्रवादीचा इशारा

“ज्यांच्यामुळे भगवा जिवंत…”; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
2

“ज्यांच्यामुळे भगवा जिवंत…”; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

पुणे शहरात दिवसाला शेकडो नागरिकांना कुत्र्यांचा चावा; सात महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर
3

पुणे शहरात दिवसाला शेकडो नागरिकांना कुत्र्यांचा चावा; सात महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट
4

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.