Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Reopening 2026: यंदा शाळा १५ ऐवजी २६ जूनला सुरू होणार? मंत्री पंकज भोयर यांनी दिलेली माहिती वाचा एका क्लिकवर…

School Reopening 2026: विदर्भातील तापमानाचा पारा ४७ अंशांवर पोहोचल्याने आणि हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केल्यामुळे यंदा शाळा नेहमीप्रमाणे १५ जूनऐवजी २६ जून रोजी सुरू होणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे,

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 04:31 PM
school

school

Follow Us
Follow Us:

School Reopening 2026: आता विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी संपत आली आहे. त्यामुळे त्यांच्यात शाळेला पुन्हा परतण्याचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा  १५ जूनपासून सुरु होतात. मात्र, यंदा २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या उकाड्यामुळे शाळा उशीरा सुरु होणार आहेत. आज विदर्भाला ‘रेड अलर्ट’ दिला असून तापमानाचा पारा ४७ अंशावर गेला आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुट्टीत वाढ करण्यात येणार आहे.

यंदा २६ जूनपासून शाळा सुरू

मंत्री पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सध्या तापमानाचा पारा वाढलेला असून नागरिक उकाड्याने हैरान झाले आहेत. १० जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहिल्यास शाळांच्या सुरुवातीची तारीख पुढे ढकलण्याचा विचार केला जाईल. म्हणूनच दरवर्षी १५ जूनला सुरू होणाऱ्या शाळा यंदा २६ जूनपासून सुरू करण्याचा विचार शासनाचा आहे.

अवघ्या २० हजारात पूर्ण होणार MBBS? देशातील ‘या’ सर्वात स्वस्त सरकारी मेडिकल कॉलेजेस बद्दल आत्ताच जाणून घ्या..

ते पुढे म्हणाले की, शालेय शिक्षण विभाग लवकरच बैठक घेऊन या परिस्थितीचा सखोल अभ्यास केला जाऊनच हा निर्णय घेईल. तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आणि नागरिकांना उष्माघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच हा निर्णय घेतला जाईल. तसेच जूननंतर परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढील निर्णय जाहीर केला जाईल.

नागपूर विद्यापीठात सकाळ सत्रात परीक्षा

दरम्यान, वाढत्या उष्णतेचा परिणाम सर्वच क्षेत्राबरोबरच शिक्षणावरही होत आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठात होणाऱ्या सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचे ठरवले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागू नये. तसेच परीक्षा केंद्राची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरितच, विदर्भातील वाढते तापमान आणि उष्णतेची लाट लक्षात घेता, प्रशासन सज्ज झाले असून विद्यार्थ्यांना आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MeitY Internship 2026: कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या ‘MeitY’ मंत्रालयासोबत काम करत कमवा ₹३०,००० मानधन

Web Title: Maharashtra school reopening date postponed june 26 heatwave pankaj bhoyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • education
  • maharashtra government school
  • Marathi School

संबंधित बातम्या

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
1

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!
2

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!

Dhruv Rathee Education: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?
3

Dhruv Rathee Education: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
4

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.