Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Compulsory Law: मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा विधानसभेत इशारा

Marathi Compulsory in Maharashtra Schools: राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय न शिकवल्यास कोणती कारवाई होणार? शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमात कोणत्या महापुरुषांचा इतिहास समाविष्ट केला जाणार आहे? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 29, 2026 | 04:20 PM
marathi

marathi

Follow Us
Follow Us:

Marathi Compulsory in Maharashtra Schools: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य आहे. मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक नियुक्त करणेही शाळांसाठी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळा तपासणी व भेटीदरम्यान मराठी विषयाच्या अध्यापनाची तसेच प्रत्येक वर्गातील मराठी परीक्षेची पडताळणी केली जाणार आहे.

देशातील पहिला ‘B.Tech AI आणि संस्कृत’ अभ्यासक्रम सुरू झाला ‘या’ राज्यात; जाणून घ्या त्याचे पात्रता निकष

अभ्यासक्रमात महापुरुषांचा इतिहास जोडणार

अभ्यासक्रमात राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य नव्या अभ्यासक्रमात अधिक प्रभावीपणे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच राज्यातील विद्यार्थ्यांना महापुरुषांचे कार्य आणि विचार अधिक व्यापकपणे समजावेत यासाठी नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील मानबिंदूंचा इतिहास आणि कार्याचा समावेश करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.

CBSE चा मोठा निर्णय! यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार का? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्यात आला असून हा इतिहास आता अधिक विस्तृत स्वरूपात देशभरातील विद्यार्थ्यांना शिकविला जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांना दिले स्पष्ट निर्देश

मराठी भाषा ही राज्याच्या अस्मितेचा विषय असल्याचे सांगत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सन्मानपूर्वक गायले जावे, याबाबतही शासनाने सर्व शाळांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Web Title: Maharashtra schools marathi compulsory penalty school education minister dada bhuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • dada bhuse
  • education
  • education news marathi

संबंधित बातम्या

CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!
1

CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!
2

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!
3

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!

Higher Education Growth:  १९४७ ते २०२६ पर्यंत भारतात किती विद्यापीठांची, आयआयटीची संख्या वाढली? जाणून घ्या..
4

Higher Education Growth: १९४७ ते २०२६ पर्यंत भारतात किती विद्यापीठांची, आयआयटीची संख्या वाढली? जाणून घ्या..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.