यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.
Dada Bhuse on Malegaon bomb blast verdict : शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालेगाव निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या थकीत वेतना बरोबर अतिरिक्त अनुदानही त्यांच्या खात्यात १ ऑगस्ट २०२५ पर्यंत येणार आहे.
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. पडळकर यांचे सभागृहाच्या बाहेर वाद झाला असून सभागृहामध्ये देखील पडळकर यांचा वाद झाला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत, वृक्षारोपण उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील शाळांमध्ये लवकरच शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू होणार असून सरकारकडून त्यासाठी निधी दिला जाणार आहे. दरम्यान, शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
तज्ज्ञ समितीच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम निर्मिती करण्यात आली असून, त्याच्या अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्याच्या बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू केला जाणार आहे.
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहेत.
विरारमध्ये घडलेल्या बारावीच्या पेपर जळाल्याच्या प्रकरणात तपस सुरु आहे. दरम्यान, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सदर प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचे आश्वासन दिले आहे.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीदेखील झाली.
धुळेमधील एका कार्यक्रमामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी देवळा तालुक्यातील शाळांना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षण, वसतिगृह आणि शाळेतील सुविधांची पाहणी केली. पालक व शिक्षकांशी संवाद साधला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा घेण्याबाबत शासन निर्णय जाहीर झाला आहे. यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेमध्ये मराठी शिकवण्याबाबत निर्णय घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गचा प्रश्न उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे.
नाशिक लोकसभेच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच रस्सीखेच रंगली होती. छगन भुजबळ यांनी आपल्याला दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचे सांगितल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तिळपापड झाला…
सत्ताधारी शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. भांडण कशामुळे झाले याचे खरे कारण आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले आहे.