Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News : “पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा”, कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी

Maharashtra Education: राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा मनमानी पद्धतीने व चालकांच्या गरजा आणि आवश्यकता विचारात न घेता चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करणारा कायदा करा. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 23, 2026 | 11:20 AM
"पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा", कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी

"पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा", कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • मनमानी पद्धतीने शुल्क वसुली
  • पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा
  • कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी
मुंबई : पूर्व प्राथमिक शाळा या राष्ट्रीय शैक्षणिकधोरण २०२० चा आधार बनल्या आहेत. परंतु राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी / शासन मान्यता अनिवार्य करणारा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा मनमानी पद्धतीने व चालकांच्या गरजा आणि आवश्यकता विचारात न घेता चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करणारा कायदा त्वरित तयार करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चौ अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाचा प्रारंभ बालकाच्या तिसन्या वयाच्या अपर्यापासून सुरू होतो. त्यामुळे तीन वर्षे वयाचा चालक हा पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेशित होईल.

45 वर्षाच्या व्यक्तींसाठी सुपर संधी, सरकारी नोकरीत मिळणार 2.75 लाख पगार; पात्रता-अर्जाची माहिती

पूर्व प्राथमिक शाळांची मनमानी

राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी शासन मान्यता अनिवार्य करणारा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा मनमानी पद्धतीने व बालकांच्या गरजा आणि आवश्यकता विचारात न घेता चालविण्यात येत आहेत. बालकांच्या पालकांकडून मनमानी शुल्क। देणगी विना पावती वसूल करण्यात येत आहे.

‘त्या’ परिपत्रकाची अंमलबजावणी नाही

पूर्व प्राथमिक शाळांनी शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे, असे परिपत्रक काढले होते. परंतु सदर परिपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कारण पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी/मान्यता बाबतची सक्ती ही कायद्यानेच करता येऊ शकते, त्यामुळे याबाबतचा कायदा तात्काळ तयार करणे अत्यावश्यक व निकडीचे असल्याचे नागो गाणार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेली माहिती त्रोटक

या विषयाबाबत राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी १३ मार्च २०२६ ला महाराष्ट्र विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिलेली माहिती अत्यंत त्रोटक व मोधम असून विषयाच्या गंभीरतेला प्राधान्य देणारी आहे ही अन्यत खेदजनक बाब असल्याचे गाणार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अमलात आणून राष्ट्रीय मनोवृतीचा नागरिक घडवण्यासाठी शिक्षणाचा पाया असलेल्या पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी / शासन मान्यता सक्तीची करण्यासाठी तात्काळ कायदा तयार करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे, असे नागो गाणार यानी राज्य शासनास पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तरुणांनो, आता नाही तर कधी नाही! सरकारी नोकरीचीसुवर्णसंधी NHIDCL मध्ये यंग प्रोफेशनल वॅकन्सी

Web Title: Make government recognition mandatory for pre primary schools demand of the state teachers council to draft a law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Career News
  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.