Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta Layoffs: मेटामधील नोकर कपातीनंतर मार्क जुकरबर्ग यांचा मोठा निर्णय; ‘एआय’च्या युगात नोकऱ्या सुरक्षित राहणार का?

मेटा (Meta) मध्ये झालेल्या मोठ्या कर्मचारी कपातीनंतर मार्क जुकरबर्ग यांनी अंतर्गत मेमो जारी केला आहे. या वर्षात आणखी छाटणी होणार नाही, असे सांगत त्यांनी एआय (AI) मधील नवीन संधींबद्दल माहिती दिली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 12:39 PM
meta ai

meta ai

Follow Us
Follow Us:

Meta Layoffs: मेटा (Meta) कंपनीमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी कपातींनंतर मेटा कंपनीचे प्रमुख मार्क जुगरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, जुकरबर्ग यांनी कंपनीच्या अंतर्गत मेमो (Internal Memo) मध्ये स्पष्ट केले आहे की, या वर्षात आता कंपनी पातळीवर आणखी मोठ्या कपातीची शक्यता नाही.

मेटा कंपनीने एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे १० टक्के भागावर पुनर्रचना (Restructuring) प्रक्रिया सुरू केली असताना जुकरबर्ग यांचे हे वक्तव्य समोर येत आहे. यंदा कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांना पदावरून हटवण्याबरोबरच आपल्या अनेक विभागात मोठे बदल केले आहेत.

Mughal Women : मुघल काळातील ‘त्या’ दोन शक्तिशाली महिला कोण होत्या ? ज्यांच्या इशाऱ्यावर चालायचे साम्राज्य !

कर्मचारी कपातीनंतर जुकरबर्ग यांचा महत्त्वाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, मेटा कंपनीने आतापर्यंत सुमारे ८,००० नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे आणि यातील ६,००० रिक्त पदे न भरण्याचे ठरवले आहे. तसेच दुसरीकडे कंपनी आपल्या सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांना एआयशी संबंधित नवीन भूमिकांमध्ये स्थलांतरित (Transfer) करण्याची तयारी करत आहे.

जुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, एआयचा काळ तंत्रज्ञान विश्वासाठी महत्त्वाचा आहे. ज्या कंपन्या यामध्ये अग्रेसर ठरतील, त्या येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक होतील. एआय हे आजच्या काळातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञानापैकी एक आहे.

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड

‘एआय‘ आधारित बदलांमुळे नोकऱ्यांविषयी चिंता

त्यांनी आपल्या मेसेजमध्ये मान्य केले की, कंपनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याच्या बाबतीत तितकी स्पष्ट राहू शकली नाही, जितकी असायला हवी होती. यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली त्यांच्या योगदानाबद्दल जुकरबर्गने कृतज्ञता व्यक्त केली.

मेटाव्यतिरिक्त इतरही अनेक नामांकित टेक (तंत्रज्ञान) कंपन्या ‘एआय’ आधारित बदलांमुळे त्यांच्या कामाच्या रचनेत बदल करत आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करून ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा (Artificial Intelligence) वर अधिक गुंतवणूक करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करत आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या नोकरीबाबत चिंता देखील वाढताना दिसत आहे.

Web Title: Meta restructuring mark zuckerberg internal memo no more layoffs ai jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • High salary Job
  • Meta AI

संबंधित बातम्या

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
1

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
2

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर
3

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार
4

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.