Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्वीकृती शुल्क “जैसे थे”; महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेचा निर्णय

Maharashtra CET Engineering Seat Acceptance Fee: महाराष्ट्र सीईटी कक्षाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील जागा स्वीकृती शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला असून, यंदाही विद्यार्थ्यांना पूर्वीचेच शुल्क भरावे लागणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 08:03 PM
अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्वीकृती शुल्क “जैसे थे”; महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेचा निर्णय
Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे नवराष्ट्र

  • अभियांत्रिकी प्रवेशासाठीस्वीकृती शुल्काम “जैसे थे”
  • शुल्कामध्ये वाढ न करण्याचा निर्णय
  • महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेचा निर्णय
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करून यात वाढ करण्यात आलेली होती. परंतु विविध संघटनांकडून आलेले निवेदने व शासनाकडून आलेल्या सूचनेच्या आधारावर सदरची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. त्यामुळे यावर्षीच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये “जैसे थे” स्वीकृती शुल्क राहणार आहे.

Education Budget Analysis: मोदी सरकारला खरोखर शिक्षणाची काळजी आहे का? यूपीए-२ च्या तुलनेत बजेट ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा

मागील सात ते आठ वर्षापासून सीईटी कक्षाने जागा स्वीकृती शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. तसेच अनावश्यकपणे जागा रोखून धरण्याचे प्रमाण कमी करणे आणि खऱ्या अर्थाने इच्छुक विद्यार्थ्याला प्रवेशाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश होता. मागील वर्षी विद्यार्थ्यांनी जवळपास अशा ३५ हजार जागा रोखून धरल्या होत्या असे दिसून आले होते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून तंत्रशिक्षण विभागांतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्यात येणार होती. यानुसार विद्यार्थ्याला केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मधील एकूण चार फेऱ्यांमध्ये कितव्यांदा जागा वाटप झाल्यानंतर जागा स्वीकृती शुल्क आकारण्यात येणार होते.

यानुसारजागा स्वीकृती शुल्क प्रथमच जागा वाटप झाल्यास रुपये १०००/- , सुधारणा प्रक्रियेद्वारे (Betterment)दुसऱ्यांदा नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास रुपये २०००/- व सुधारणा प्रक्रियेद्वारे (Betterment) तिसऱ्यांदा नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास रुपये३०००/- आकारण्यात येणार होते. हि शुल्कवाढ न करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.यामुळेआता विद्यार्थ्याला जागा स्वीकृती शुल्क पूर्वीप्रमाणेच रुपये १०००/- राहणार आहे.या निर्णयाचा फायदा राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे होणार भरती; असा करा अर्ज…

Web Title: Mht cet 2026 engineering seat acceptance fee hike cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • College
  • Engineering College
  • Student

संबंधित बातम्या

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
1

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
3

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
4

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.