Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT-CET 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! PCM आणि PCB दुसऱ्या संधीसाठी मुदतवाढ; ‘ही’ आहे नोंदणीसाठी शेवटची तारीख

एमएचटी-सीईटी २०२६ (MHT-CET) दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करण्याची शेवटची संधी २३ एप्रिल रोजी उपलब्ध आहे. पीसीएम आणि पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट असून उद्याच आपला अर्ज सबमिट करा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 22, 2026 | 08:51 PM
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! PCM आणि PCB दुसऱ्या संधीसाठी मुदतवाढ (Photo Credit- AI)

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! PCM आणि PCB दुसऱ्या संधीसाठी मुदतवाढ (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!
  • PCM आणि PCB दुसऱ्या संधीसाठी मुदतवाढ
  • ‘ही’ आहे नोंदणीसाठी शेवटची तारीख
नीती परब/मुंबई,नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी परीक्षा २० एप्रिल २०२६ रोजी झाली असून पीसीबी समूहाची पहिल्या संधीची सीईटी २१ एप्रिल २०२६ सुरु झाली आहे.

दुसऱ्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नाेंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार, विद्यार्थ्याच्या विनंती लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पीसीएम व पीसीबी समूहासाठी दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणीची तारीख विलंब शुल्कासह एक दिवसासाठी गुरुवार (२३ एप्रिल २०२६) करण्यात आली आहे. दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणीची ही अंतिम संधी असल्याने तत्काळ नोंदणी करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

दुसऱ्या संधीसाठी ४ लाख २६ हजार २८४ विद्यार्थ्याची नोंदणी

यावर्षीपासून महाराष्ट्रातील एमएचटी पीसीएम व पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी दिल्या जात आहेत. आतापर्यंत या सीईटीसाठी दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख २६ हजार २८४ आहे. एमएचटी पीसीएम सीईटीच्या दुसऱ्या संधीला ३ लाख १४ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर एमएचटी पीसीबी सीईटीच्या दुसऱ्या संधीला १ लाख ११ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा

दुसऱ्या संधीसाठी नोंदणी

एमएचटी पीसीएम समूह
३,१४,४७५

एमएचटी पीसीबी समूह
१,११,८०९

एकूण
४,२६,२८४

यापूर्वी एमएचटी सीईटी पीसीएम पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी विशेष मुदतवाढ देण्यात आली होती . या दोन दिवसाच्या या विशेष मुदतवाढीला चांगला प्रतिसाद मिळाला असून या दोन दिवसात पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी २४ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी १७,९२२ तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ७०१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दुसऱ्या संधीची पीसीबी समूहाची सीईटी १० व ११ मे २०२६ रोजी होणार आहे तर पीसीएम समूहाची सीईटी १४, १५ व १६ मे २०२६ रोजी होणार आहे.

दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

  • या कालावधीत, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नाही, ते दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करू शकतात.
  • ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही संधीसाठी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
  • ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला अपार आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा, पण हे बंधनकारक नाही.
  • या वाढीव कालावधीत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही दुरुस्तीची सुविधा उपलब्ध नसेल. अर्ज सबमिट करण्यापूर्वी नोंदणी केलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
या सीईटी परीक्षेसाठी दुसऱ्या संधीसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

11th admission process : अकरावीला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा…; काय आहे अंतिम अंतिम मुदत?

Web Title: Mht cet 2026 registration extension pcm pcb second chance 23 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
1

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
2

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
3

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
4

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.