Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suicide Prevention : मानसिक तणाव आणि आत्महत्येचा धोका ओळखा; एमआयएमएच पुण्यात पार पडले गेटकीपर प्रशिक्षण

Suicide Prevention Gatekeeper Training: मानसिक तणावाची लक्षणे वेळीच ओळखून आत्महत्येचा धोका असलेल्या व्यक्तीला योग्य वेळी मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच), पुणे यांच्या वतीने एकदिवसीय आत्महत्या प्रतिबंधक गेटकीपर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 13, 2026 | 01:29 PM
sucide

sucide

Follow Us
Follow Us:

Suicide Prevention Gatekeeper Training In Pune: मानसिक तणावाची लक्षणे वेळीच ओळखून आत्महत्येचा धोका असलेल्या व्यक्तीला योग्य वेळी मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच), पुणे यांच्या वतीने एकदिवसीय आत्महत्या प्रतिबंधक गेटकीपर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित या प्रशिक्षणात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे १९० जण सहभागी झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक-प्राध्यापक डॉ. प्रसाद देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पवार, प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रफुल्ल कापसे यांनी प्रमुख प्रशिक्षक सचिन चितांबरन यांचा परिचय करून दिला.

या विषयावर चर्चा करण्यात आले

प्रशिक्षणामध्ये मानसिक स्वास्थ्य, भावना व संवेदना, मानसिक तणावाची लक्षणे, मानसिक आरोग्याशी संबंधित सामान्य अडचणी, सुरक्षितता योजना, उपलब्ध मदत व सेवा तसेच सामाजिक आधारव्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आत्महत्येशी संबंधित मूलभूत बाबी, आत्महत्येची कारणे, जोखीम व संरक्षक घटक, आत्महत्येच्या विचारांचे विविध टप्पे आणि त्याबाबतचे गैरसमज यावरही चर्चा करण्यात आली.

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

आत्महत्या प्रतिबंधक क्षमता वाढविण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू

डॉ. प्रफुल्ल कापसे यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे मानसिक तणावाची लवकर ओळख होऊन गरजू व्यक्तीला वेळेत मदत मिळण्यास हातभार लागतो. समुदायाची आत्महत्या प्रतिबंधक क्षमता वाढविण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू राहतील.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार? जाणून घ्या.

विविध कृतिकार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले

आत्महत्येचा विचार करणाऱ्या किंवा तीव्र भावनिक तणावातून जाणाऱ्या व्यक्तीशी संवेदनशीलपणे संवाद कसा साधावा, तिच्या अडचणी कशा ओळखाव्यात आणि योग्य वेळी तज्ज्ञांची मदत कशी मिळवून द्यावी, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. चर्चासत्रे, प्रश्नोत्तर आणि सहभागी उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्यात आले.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार? जाणून घ्या.

Web Title: Mimh pune suicide prevention gatekeeper training 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!
1

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….
2

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!
3

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?
4

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.