Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Mumbai Port Trust Recruitment 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या ५१ रिक्त पदांसाठी ऑफलाइन अर्ज सुरू आहेत. सल्लागार, लिपिक आणि कायदा अधिकारी पदांसाठी ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज पाठवा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 10:39 AM
mumbai port

mumbai port

Follow Us
Follow Us:

Mumbai Port Trust Recruitment 2026: मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (Mumbai Port Trust Authority) रिअल इस्टेट विभागांतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली असून, या भरती प्रक्रियेमार्फत एकूण ५१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सल्लागार, लिपिक, कायदा अधिकारी, तसेच मालमत्ता निरीक्षक आणि सर्वेक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

या भरती मोहिमेत विविध पदांसाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सल्लागार पदासाठी १ जागा, कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (लिपिक) पदासाठी १५ जागा, वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा) पदासाठी १० जागा आणि कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा) पदासाठी ६ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय, कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (मालमत्ता) (निरीक्षक) पदासाठी १७ जागा आणि कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (मालमत्ता) (सर्वेक्षक) पदासाठी २ जागांवर भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ९ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज पाठवणे बंधनकारक आहे, उशिरा आलेले किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Vidya Saathi App : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्या साथी ॲप’ लाँच; २४ तास लाईव्ह टीचर आणि AI टूल्सची मिळणार मदत!

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पत्ता

व्यवस्थापक (मानव संसाधन), मुंबई पोर्ट अथॉरिटी, मानव संसाधन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१ असा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर अटींची माहिती मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Sports Recruitment: खेळाडूंसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आयकर विभागात ८५ पदांवर भरती, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज!

Web Title: Mumbai port trust recruitment 2026 offline application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Job
  • Local in Mumbai

संबंधित बातम्या

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
1

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
2

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
3

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
4

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.