Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teachers Adjustment: मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना ठाणे, पालघरला पाठवणार? शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर शिक्षकांमध्ये संताप का?

Teachers Issue : मुंबईच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण विभागातील अतिरिक्त शिक्षकांना आता हक्काची शाळा मुंबईतच मिळणार की त्यांची थेट ठाणे, रायगड, पालघरमध्ये बदली होणार? शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे कोणती मोठी मागणी करण्यात आली आहे? वाचा सविस्तर वृत्त

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 04:23 PM
लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील

लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील

Follow Us
Follow Us:
  • अतिरिक्त शिक्षकांना महानगरपालिकेत कायम सामावून घेण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग
  • अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट
  • शिक्षण उपसंचालकांनी मागितले मुंबई मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचे अभिप्राय
  • शिक्षकांमध्ये निर्माण झाली संतापाची लाट
Mumbai Surplus Teachers Adjustment: मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर शिक्षक भरा. अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई विभाग शिक्षक उपसंचालक राजेश कंकाळ यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे केली.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर शिक्षण उपसंचालकांनी मुंबई महानगरपागरपालिकांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबत लेखी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

JEE Advanced 2026: ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये मुलींचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्यांदाच १० हजारांहून अधिक विद्यार्थिनी पात्र!

शिक्षक उपसंचालकांनी दिले विभागस्तरावर शिक्षक समायोजनाचे आदेश

मुंबईच्या उत्तर पश्चिम व दक्षिण विभागामध्ये ‘अतिरिक्त शिक्षक’ (विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण जास्त असणे) अधिक प्रमाणात असल्याने शिक्षक उपसंचालकांनी विभागस्तरावर शिक्षक समायोजनाचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे मुंबईतील अतिरिक्त शिक्षक ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

NEET UG Re-Exam: परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध? विद्यार्थ्यांची फसवणूक तर होत नाही ना?

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच व्हावे, यासाठी अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार यांना प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे.

निवेदनात नेमकी काय केली मागणी?

अनिल बोरमार यांनी दिलेल्या या निवेदनात अशी मागणी केली आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेत (जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या) अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांच्या शेकडो रिक्त जागांवर या शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

NHAI Hackathon 7.0: टेक विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! एनएचएआयच्या हॅकाथॉन चॅलेंजमध्ये जिंका २ लाखांचे रोख बक्षीस

Web Title: Mumbai teachers permanent adjustment anil bornare orders bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Maharashtra Teachers Recruitment
  • Teacher Job
  • Teacher School

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.