Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

University of Mumbai एलएलएम सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

University of Mumbai यांनी एलएलएम सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून इच्छुक विद्यार्थ्यांना ११ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा ७ जून रोजी ‘सेंटर बेस्ड ऑनलाईन’ पद्धतीने पार पडणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 03:11 PM
मुंबई विद्यापीठाच्या प्रा. शिंपींचा आंतरराष्ट्रीय डंका; जगातील अव्वल 5 टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश

मुंबई विद्यापीठाच्या प्रा. शिंपींचा आंतरराष्ट्रीय डंका; जगातील अव्वल 5 टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागातर्फे तसेच संलग्न सर्व विधी महाविद्यालयांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एल.एल.एम. (दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम) प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘Online LL.M. CET Exam – २०२६-२७’ येथे क्लीक करून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

या प्रवेश प्रक्रियेसाठी एल.एल.बी. पदवी उत्तीर्ण झालेले तसेच ३ किंवा ५ वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही परीक्षा ‘सेंटर बेस्ड ऑनलाईन’ पद्धतीने ७ जून २०२६ रोजी दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत घेण्यात येणार असून परीक्षेचा कालावधी एक तासाचा असणार आहे.

JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची मुदत ३० एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून ११ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अपूर्ण अर्ज बाद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सामान्य प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क रुपये १०००/- (सुविधा शुल्क व जीएसटी व्यतिरिक्त) तर राखीव प्रवर्गासाठी रुपये ६५०/- (सुविधा शुल्क व जीएसटी व्यतिरिक्त) असे निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क परत न होणारे आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष व इतर सविस्तर माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NEET UG 2026 Exam Day Instructions: केंद्रावर जाण्यापूर्वी ‘हे’ नियम वाचलेत का? अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो!

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज सुरू: सुरू झाले आहेत
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ मे 2026
  • परीक्षेची तारीख: ७ जून 2026
  • परीक्षेची पद्धत: ‘सेंटर बेस्ड ऑनलाईन’ (CBT)

परीक्षेचे स्वरूप:
एलएलएम सीईटी ही संगणकावर आधारित (Computer-Based Test) परीक्षा असणार आहे. या परीक्षेत कायद्याशी संबंधित विविध विषयांवरील बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील.

अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक माहिती आणि शुल्क भरणे आवश्यक आहे.

पात्रता निकष:

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी (LL.B) पदवी प्राप्त केलेली असावी
  • किमान गुणांची अट विद्यापीठाच्या नियमांनुसार लागू असेल

महत्त्वाची सूचना:
उमेदवारांनी अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी आणि परीक्षेच्या तारखेपूर्वी प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून ठेवावे. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची संधी असून, योग्य तयारी करून यश मिळवणे आवश्यक आहे.

Web Title: Mumbai university llm cet exam schedule 2026 apply last date 11 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • india
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
2

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
3

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
4

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.