Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NALCO Recruitment 2026: १० वी पास आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पाहा कधीपर्यंत करता येईल अर्ज?

NALCO Recruitment 2026: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) द्वारे ऑपरेटर, टेक्निशियन आणि ज्युनिअर फोरमनसह २६८ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. २१ मे ते १० जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 03:41 PM
nalco

nalco

Follow Us
Follow Us:
  • सरकारी नोकरीच्या शोधात सर्व उमेद्वारांसाठी सुवर्णसंधी
  • ‘नालको’ने 268 पदांसाठी भरती जाहीर
  • अनेक पदांसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
 

NALCO Recruitment 2026: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणचेच ‘नालको’ने 268 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेद्वारांनी 21 मे ते 10 जूनपर्यंत अर्ज करावा. मात्र, अर्ज करण्यापूर्वी भरतीशी संबंधित सर्व पात्रता, अटी आणि नियमांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

कोणकोणत्या पदांसाठी होणार भरती?

‘नालको’च्या अधिकृत सूचनेनुसार विविध रिक्त 268 पदांसाठी भरती केली जाईल. यामध्ये ऑपरेटर ग्रेड-3 साठी 6 पदे, टेक्निशियन ग्रेड-3 साठी 35 पदे, ज्युनिअर फोरमन माईन्ससाठी 8 पदे, मायनिंग मेट ग्रेड-3 साठी 21 पदे आणि इतर तांत्रिक पदांसाठी 147 जागांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगळी निश्चित करण्यात आली आहे. अनेक पदांसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर काही पदांसाठी इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा तर काही पदांसाठी बीएससी ऑनर्स (B.Sc. Honors in Chemistry) पदवी असणे गरजेचे आहे. या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी उमेद्वारांना संबंधित क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची शेवटची तारीख माहितीये का?

वयोमर्यादा

नालको भरती प्रक्रियेनुसार, अनेक एसयूपीटी पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्ष ठेवण्यात आली आहे. ऑपरेटर आणि टेक्निशियन पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्ष निश्चित केली असून ज्युनिअर फोरमन पदांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 कशी होणार निवड प्रक्रिया?

नालकोमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व उमेद्वाराची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट(CBT)  द्वारे केली जाईल. काही तांत्रिक पदांसाठी ट्रेड टेस्टचेही आयोजन केले जाईल. या परीक्षेत बहुपर्यायी (MCQs)  प्रश्न विचारले जातील. तरी इच्छुक उमेद्वारांनी नालकोच्या nalcoindia.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू करावा.

UPSC देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये यंदा झाला मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..

Web Title: Nalco recruitment 2026 apply online 268 non executive posts eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
2

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
3

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
4

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.