Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Scholarship:परदेशात मास्टर किंवा पीएचडी करायचीये? मग भारत सरकारच्या ‘या’ विशेष स्कॉलरशिपसाठी अर्ज नक्की करा!

National Overseas Scholarship (NOS): पैशांच्या अभावामुळे प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार का? केंद्र सरकारची 'राष्ट्रीय ओव्हरसीज स्कॉलरशिप' (NOS) विद्यार्थ्यांचा विमानाचा खर्च आणि शैक्षणिक फी कशी उचलते? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 05, 2026 | 02:26 PM
Scholarship

Scholarship

Follow Us
Follow Us:

National Overseas Scholarship (NOS): परदेशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणे लाखो भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न असते. परंतु, भारमसाठ फी आणि राहण्याचा खर्च हे घटक अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार ‘राष्ट्रीय ओव्हरसीज स्कॉलरशिप’ (National Overseas Scholarship – NOS) योजना राबवते. या योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांना परदेशात मास्टर डिग्री आणि पीएचडीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते.

राष्ट्रीय ओव्हरसीज स्कॉलरशिप ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या  दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षक घेण्याची संधी देणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून जगातील टॉप आणि मान्याताप्राप्त परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतात.

केंद्र सरकार देणार शिक्षणाचा संपूर्ण खर्च

या स्कॉलरशिपअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांचा जवळपास संपूर्ण खर्च उचलते. यामध्ये विद्यापीठाची ट्युशन फी, राहण्यासाठी आणि खाण्यासाठी वार्षिक मेंटेनन्स अलाउन्स, मेडिकल इन्शुरन्स, व्हिसा शुल्क आणि येण्या-जाण्यासाठी इकॉनॉमी क्लासच्या हवाई प्रवासाचा खर्च समाविष्ट असतो. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबावर शैक्षणिक भार पडत नाही आणि ते आपले लक्ष अभ्यासावर केंद्रीत करू शकतात.

World Best Education System: गृहपाठ नाही, परीक्षाही नाही! ‘या’ देशातील सरकारी शाळांमध्ये ९८% मुले का शिकतात?

पात्रता निकष आणि अटी

या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (SC), डीएनटी (DNT), भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर प्रवर्गातील अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे तसेच अनुसुचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही वार्षिक उत्पन्न मर्यांदा ६ लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे.

याशिवाय, अर्ज करताना अर्जदाराचे ३५ वय वर्षांपेक्षा कमी असावे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थ्याला कोणत्याही परदेशी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर किंवा पीएचडी प्रोग्रामसाठी ‘अशर्त प्रवेश पत्र’ (Unconditional Admission Offer) मिळालेले असावे. सामान्यता जागतिक स्तरावर चांगली रँकिंग असलेल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपमध्ये प्राधान्य दिले जाते.

Balbharati New Textbooks: ‘सीबीएसई’पेक्षाही सरस अभ्यासक्रम? बालभारतीने नवीन पुस्तकांमध्ये नक्की काय बदल केले?

Web Title: National overseas scholarship nos 2026 foreign education eligibility benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • education
  • OBC Scholarship

संबंधित बातम्या

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
1

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच
2

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल
3

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
4

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.