Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

School Education Update: एनसीईआरटीने नववीच्या सामाजिक शास्त्र अभ्यासक्रमात उद्योजकतेवर आधारित नवीन धडा जोडला आहे. विद्यार्थ्यांमध्ये बिझनेस स्किल्स रुजवण्यासाठी 'लिज्जत पापड़' आणि 'ओबेरॉय होटेल्स'च्या प्रेरणादायी कथांचा यात समावेश करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 03, 2026 | 01:21 PM
education

education

Follow Us
Follow Us:

School Education Update: शालेय पुस्तकांमध्ये गणित, विज्ञान आणि इतिहासाच्या जोडीने आता व्यावसायिक जगताचे धडे दिले जात आहेत. शिक्षण प्रणालीला अधिक व्यावहारिक बनवण्यासाठी एनसीईआरटीने (NCERT) नववीच्या सामाजिक शास्त्र अभ्यासक्रमात एक नवीन धडा जोडला आहे. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवसायाचे मूलभूत नियम, धोके पत्कारण्याची क्षमता आणि स्टार्टअपची आवड निर्माण करणे हा आहे.

एनसीईआरटीच्या स्टार्टअप अध्यायाची प्रमुख वैशिष्ट्ये:

१. सोपी आणि रंजक मांडणी:

  • समाज आणि अर्थव्यवस्थेवर उद्योजकतेचा पडणारा प्रभाव.
  • व्यवसायाचे मुख्य कार्यक्षेत्र .
  • प्रभावी बिझनेस प्लॅन तयार करण्याची पद्धत.
२. आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश:
स्कूली मुलांना मार्केटचे विश्लेषण (Market Analysis) करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो, याचीही प्राथमिक माहिती दिली जात आहे.

३. भारताची वाढती भरभराट:
भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमच्या वेगाने होणाऱ्या विकासाची माहिती यात दिली आहे. एका दशकापूर्वी देशात काही असणारे स्टार्टअप्स आता २.३ लाखांपर्यंत पोहोचले असून, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप देश बनल्याचे यात नमूद केले आहे.

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे

दोन प्रेरणादायी भारतीय यशोगाथा :

अभ्यासक्रम अधिक रंजक करण्यासाठी यात दोन मोठ्या आणि प्रेरणादायी भारतीय ब्रँड्सचा प्रवास जोडण्यात आला आहे:

लिज्जत पापड : १९५९ मध्ये मुंबईतील ७ गृहिणींनी केवळ ८० रुपये उधार घेऊन सुरू केलेल्या या उद्योगाने कष्टाच्या व शिस्तीच्या बळावर आज जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे.

मोहन सिंह ओबेरॉय : पंजाबमध्ये जन्मलेल्या ओबेरॉय यांनी ५० रुपये महिन्याच्या नोकरीपासून सुरुवात केली होती. नंतर पत्नीचे दागिने गिरवी ठेवून त्यांनी पहिला होटेल विकत घेतला आणि ते भारताच्या हॉटेल्स इंडस्ट्रीचे दिग्गज बनले.

एनसीईआरटीचे हे पाऊल विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ ‘नोकरी शोधणारे’ न ठेवता, ‘नोकऱ्या देणारे’ बनण्यास नक्कीच प्रेरित करेल.

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Web Title: Ncert class 9 social science entrepreneurship startup syllabus education update sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Alert Schools
  • education
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
1

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
2

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा
4

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.