Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

NEET PG 2026 Admit Card: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBEMS) द्वारे नीट पीजी २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाईल. ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेची संपूर्ण माहिती आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया लगेच वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 24, 2026 | 05:14 PM
neet pg

neet pg

Follow Us
Follow Us:

NEET PG 2026 Admit Card: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस कडून आज २४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘नीट पीजी २०२६’चे प्रवेशपत्र जारी केले जाऊ शकते. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर उमेदवार एनबीईएमएसच्या अधिकृत वेबसाईटवरून आपल्या लॉगिन क्रेडेन्शियल्सच्या माध्यमातून ते डाउनलोड करू शकतील. नीट पीजी २०२६ परीक्षेचे आयोजन ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी परीक्षेच्या परीक्षा केंद्राची माहिती १२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांना आपली युजर आयडी आणि पासवर्ड तयार ठेवण्याचा आणि प्रवेशपत्र जाहीर होताच ते त्वरित डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

असे डाउनलोड करा नीट पीजी २०२६ प्रवेशपत्र

1. नीट पीजी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम एनबीईएमएसच्या अधिकृत वेबसाईट natboard.edu.in ला भेट द्या.

2. त्यानंतर होम पेजवर ‘नीट पीजी’ सेक्शनवर क्लिक करा.

3. आता नीट पीजी २०२६ प्रवेशपत्राशी संबंधित लिंक उघडा.

4. त्यानंतर आपली युजर आयडी आणि पासवर्ड टाका.

5. लॉगिन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

6. आता हॉल तिकीट डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.

Career Guide : ग्रॅजुएशननंतर लगेच नोकरी कशी मिळवायची? जाणून घ्या एका क्लिकवर…

प्रवेशपत्रावरील या तपशीलांची खात्री करा

नीट पीजी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. हॉल तिकीटमध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, अर्ज आयडी, जन्मतारीख, श्रेणी, परीक्षा केंद्राचा कोड, केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेची तारीख व वेळ आणि रिपोर्टिंग टाईम यांसारखी माहिती दिली जाईल. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावरील माहिती अर्जातील तपशीलांशी जुळवून पाहवी. कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास विद्यार्थ्याने एनबीईएमएसशी ऑनलाइन संपर्क साधावा.

३० ऑगस्ट रोजी होणार नीट पीजी परीक्षा

नीट पीजी २०२६ परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा शहर इंटीमेशन १२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले आहे. आता प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा केंद्र, रिपोर्टिंग टाईम आणि इतर आवश्यक सूचनांची माहिती पाहता येईल.

IT Career : बीटेकशिवाय आयटी सेक्टरमध्ये लाखांचे पॅकेज कसे मिळवायचे? जाणून घ्या सर्वोत्कृष्ट करिअर पर्याय!

परीक्षा केंद्रावर कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. यामध्ये नीट पीजी प्रवेशपत्र, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आणि वैध मूळ फोटो ओळखपत्र यांचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांना कायमस्वरूपी/प्रोव्हिजनल एसएमसी, एमसीआय किंवा एनएमसी नोंदणीची छायाप्रत देखील सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैध फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे निर्धारित निर्देशानुसार वापरता येतील.

Web Title: Neet pg 2026 admit card download exam date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • education
  • NEET
  • NEET Exam
  • NEET PG Exam

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
3

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.