NEET PG परीक्षा २०२५ बाबत कोर्टाने निर्णय जाहीर केला आहे. मुळात, यंदाची परीक्षा १५ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली असून, परीक्षा एकाच सत्रात घेण्यात येणार आहे.
NEET UG 2025 परीक्षेबाबत NTA अलर्ट मोडमध्ये आहे. परीक्षेच्या फक्त तीन दिवस आधी, राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या 120 हून अधिक अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना केल्या आहेत.
NEET PG 2024 परीक्षेचे आयोजन ऑगस्टच्या ११ तारखेला आयोजित करण्यात आले असून परीक्षेच्या स्थगिती संदर्भात मागणी करण्यात आली आहे. या याचिकेबद्दलची सुनावणी ऑगस्टच्या ९ तारखेला करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने शनिवारी एनटीएच्या महासंचालकांना पदावरून हटवले होते. नेट आणि नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
नीट 2022 पीजीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, नीट पीजी 2022 ची परीक्षा नियोजित वेळेच होणार असाल्याचे निश्चित झाले आहे(NEET PG Exam will be held on time).