
Image
दीपक राजावत यांनी विमानन (एव्हिएशन) आणि वित्तीय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. हे एअरलाईनच्या अर्थिक कामकाजासोबत कमर्शियल ऑपरेशन्स आणि धोरणात्मक योजनांशी जोडले आहे, त्यामुळे ही नियुक्त कंपनीसाठी महत्वाचा बदल असणार आहे.
दीपक यांचे पदवीचे शिक्षण हे मुंबई युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी इस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मधून चार्टर्ड अकांउंटन्सीची (CA) पदवी मिळवली. त्यांचा अनुभव प्रदिर्घ असून त्यांनी टाटा समूहातील कॉर्पोरेट फायनान्स तसेच बिझनेस प्लॅनिंगच्या क्षेत्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.
दीपक राजावत यांचा विमानन क्षेत्राशी संबंध विस्तारासोबत जोडलेला राहिला आहे. त्यांनी कॉर्पोरेट प्लॅनिंग फायनान्स तसेच एअरक्राफ्टशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कालांतराने त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली आणि ते चीफ कमर्शियल ऑफिसर झाले. या पदावरही त्यांनी विशिष्ट क्षेत्राशी संबंधित मर्यादित काम न पाहता विविध क्षेत्रांची जबाबदारी घेतली.
नोव्हेंबर २०२४ मध्ये एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणापूर्वी टाटा समूहाने आपल्या एअरलाइन व्यवसायाच्या सर्वोच्च व्यवस्थापनात बदल केले होते. या काळात त्यांना एअर इंडिया एक्सप्रेसचे CFO बनवण्यात आले होते. त्यांच्या कार्यवाहीचा आढावा घेऊनच त्यांच्याकडे पुन्हा दोन वर्षांनंतर याच एअरलाइनची सर्वोच्च कार्यकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या
Ans: टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने विद्यमान CFO दीपक राजावत यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली असून, ते १ डिसेंबर २०२६ पासून ही जबाबदारी स्वीकारतील.
Ans: नी मुंबई युनिव्हर्सिटीतून पदवी आणि ICAI मधून चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) पूर्ण केली आहे. यापूर्वी त्यांनी विस्तारा एअरलाइनमध्ये चीफ कमर्शियल ऑफिसर (CCO) आणि २०२४ पासून एअर इंडिया एक्सप्रेसचे CFO म्हणून काम पाहिले आहे.
Ans: नोव्हेंबर २०२४ मध्ये एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणापूर्वी (मर्जर) टाटा समूहाने केलेल्या वरिष्ठ पातळीवरील बदलांमध्ये त्यांची एअर इंडिया एक्सप्रेसचे CFO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.