Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Re-Exam 2026: पेपर लीक प्रकरणातील आरोपीला परीक्षेला बसण्याची परवानगी का मिळाली? काय आहे कोर्टाचा निर्णय?

NEET Re-Exam 2026: नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी यश यादवला दिल्ली कोर्टाने जेलमध्येच परीक्षेची तयारी करण्याची परवानगी दिली आहे. ३ मे रोजी परीक्षा देणाऱ्यांना एनटीएने (NTA) पुन्हा संधी दिली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 11:11 AM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET Re-Exam 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली असून नीट पेपर लीक प्रकरणाने एजन्सीसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास सुरू असून विद्यार्थ्यांसाठी २१ जून २०२६ रोजी पुन्हा री-एग्जामचे आयोजन करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणादरम्यान, नीट पेपर लीक केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये बंद असलेल्या यश यादव नावाच्या एका विद्यार्थ्याची देखील चर्चा रंगली आहे. एटीएने सांगितले आहे की, या परीक्षेला ते सर्व बसू शकतात, ज्यांनी ३ मे रोजी नीट परीक्षा दिली होती. त्यामुळे दिल्ली कोर्टाने त्याला २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी जेलमध्येच तयारी करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत हा विद्यार्थी जेलमध्ये राहून नीट परीक्षेची तयारी करू शकणार आहे. कोर्टाने यशच्या कोठडीत १५ जून पर्यंत वाढ केली असल्याने आता तो जेलमध्ये अभ्यास करू शकणार आहे.

१० लाखांना खरेदी केला, १२ लाख रुपयांना विकला

तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी यश यादवला नीट यूजीची प्रश्नपत्रिका मिळाली होती. नंतर मांगीलाल बिवालने शुभम खैरनारशी संपर्क साधून आपल्या मुलासाठी नीट परीक्षेचा पेपर यश यादवकडून १० लाख रुपयांना खरेदी केला होता. जो सर्वात आधी शुभम खैरने यश यादवला दिला होता. नंतर तोच पेपर मांगीलालने इतर विद्यार्थ्यांना १२ लाख रुपयांना विकला होता. नंतर हे प्रकरण उघडीस येऊन सीबीआयने आतापर्यंत १३ लोकांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Khan Sir Life Story: ४० रुपयांच्या कमाईपासून कोट्यवधींच्या मालकापर्यंत, कसा आहे खान सरांचा प्रवास?

आरोपीला नीट यूजी परीक्षेत बसण्याची परवानगी आहे का?

वास्तविक पाहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, आरोपी यशला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्यादरम्यान सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी प्रश्न विचारला की, एनटीए (NTA) आरोपीला नीट री-एग्जाममध्ये बसण्याची परवानगी देते का? यावर ॲडव्होकेट अंबिका यांनी न्यायालयाला माहिती दिली की यश यादव ३ मे रोजी आयोजित नीट यूजी परीक्षेस बसला होता. आता तो २१ रोजी होणाऱ्या री-एग्जामला बसण्याची तयारी दाखवू इच्छितो, यावर एनटीएने दिलेल्या परवानगी देत म्हटले की, जे विद्यार्थी ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेला बसले होते ते सर्वजण या पुनरपरिक्षेला बसू शकतात.

Fire Accidents in Lanes: रुंद रस्त्यांपेक्षा अरुंद गल्ल्यांमध्येच अग्निकांडाच्या सर्वाधिक घटना का घडतात? जाणून घ्या कारणे!

Web Title: Neet re exam 2026 paper leak yash yadav court permission jail study marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.