Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Options: ‘नीट’च्या ताणातून मुक्त व्हा! MBBS व्यतिरिक्त मेडिकल क्षेत्रात करिअरचे ‘हे’ आहेत दमदार ऑप्शन्स..

Career Options : NEET UG 2026 च्या तीव्र स्पर्धेत MBBS किंवा BDS ला प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही. हेल्थकेअर क्षेत्रात उत्तम भविष्यासाठी उपलब्ध असलेल्या BAMS, BHMS, नर्सिंग आणि फार्मसी यांसारख्या सर्वोत्तम पर्यायांची माहिती घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 03:24 PM
करिअर

करिअर

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Career Options : नीट युजी २०२६ च्या (NEET-UG 2026) पुनरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. दरवर्षी देशातील या सर्वात मोठ्या वेैद्यकीय प्रवेश परीक्षेत लाखो उमेदवार बसतात. परंतु, मर्यादित जागांमुळे प्रत्येकालाच (MBBS) किंवा बीडीएस (BDS) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे शक्य नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी निराश न होता, निर्णय घेणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता वैद्यकिय क्षेत्र केवळ NEET पुरते मर्यादित नाही, असे तज्ञांचे मत आहे. आज हेल्थकेअर सेक्टरमध्ये असे अनेक व्यवसाईक कोर्सेस उपलब्ध आहेत, जे उत्तम करिअर आणि चांगल्या कमाईची संधी देतात.

BAMS आणि BHMS चा पर्याय का निवडावा?

जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात रस असेल आणि डॉक्टर बनण्याची इच्छा असेल तर ‘बीएएमएस’ (BAMS) आणि ‘बीएचएमएस’ (BHMS) करू शकता.BAMS मध्ये आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र आणि नैसर्गिक उपचारांचे तर BHMS मध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती शिकवली जाते. दोन्ही कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकतात किंवा स्वत: चे क्लिनिक सुरू करू शकतात.

Job Ad Controversy: नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीवरून भाषिक वाद! २५ लाखांच्या पॅकेजसाठी मराठी उमेदवारांना ‘नो एंट्री?

नर्सिंग आणि फार्मसीचे काय फायदे आहेत?

आज ‘बीएससी नर्सिंग’ (BSc Nursing) आणि ‘बी.फार्म’ (B.Pharma) हे सर्वात लोकप्रिय आरोग्य अभ्यासक्रम मानले जातात. नर्सिंगमध्ये रुग्णांची काळजी आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटशी संबंधित कौशल्ये शिकवली जातात तर बी.फार्ममध्ये औषधांची रचना, त्यांचा वापर, मेडिकल इंडिस्ट्रीची माहिती दिली जाते. या दोन्ही शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहेत.

फिजियोथेरपी आणि लॅब टेक्नॉलॉजीमध्ये काय स्कोप आहे?

BPT  (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) हा एक विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये रुग्णांची, शारीरिक उपचार आणि रिकव्हरीवर लक्ष दिले जाते. BSc MLT  (बीएससी  मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) यांसारखे कोर्सेस आता वेगाने वाढत आहेत. यामध्ये डायग्नोस्टिक टेस्ट, पॅथॉलॉजी आणि वैद्यकीय तपासणीशी संबंधीत विशेष ज्ञान मिळते. त्यामुळे हा एक वेगाने वाढणारा करिअरचा पर्याय आहे.

Khan Sir biography: कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या खान सरांची कौटुंबिक पार्श्वभूमी पहा एका क्लिकवर..

विद्यार्थ्यांनी काय निर्णय घ्यावा?

तज्ञांच्या मते, नीट परीक्षांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. मेडिकल आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये करिअर घडवण्यासाठी अनेक मार्ग खुले आहेत. त्यामुळे स्वत:ची आवड आणि भविष्यातील संधीचा विचार करून करिअरचा मार्ग निवडावा.

Web Title: Neet ug 2026 mbbs alternatives career options bams bhms naukri nursing bpharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • career guide
  • NEET
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!
1

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.