Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 Re-Exam City Slip Out: नीट यूजी फेरपरीक्षेची सिटी स्लिप जाहीर; अशी करा डाउनलोड

NEET UG 2026 Re-Exam साठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सिटी इंटिमेशन स्लिप जाहीर केली आहे. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून परीक्षा शहर कसे पाहायचे ते सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 10:31 AM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Re-Exam: च्या फेरपरीक्षेला बसणाऱ्या उमेद्वारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सिटी इंटिमेशन स्लिप जाहीर केली आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन त्यांचे परीक्षा शहर तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल.

ही स्लिप विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची आगाऊ माहिती देते. जेणेकरून ते प्रवासाची आणि इतर आवश्यक व्यवस्था वेळेत करू शकतील.

एनटीएने विद्यार्थ्यांना दिला सल्ला

उमेदवार NTA च्या अधिकृत NEET UG वेबसाइटला भेट देऊन सहजपणे सीटी इंटिमेशन स्लिप “City Intimation Slip” डाऊनलोड करू शकतात. उमेदवार हवे असल्यास याची प्रिंट आउट काढू शकतात. परीक्षेपूर्वी कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्व उमेदवारांनी वेळेत आपले परीक्षा शहर तपासून घ्यावे, असा सल्ला NTA ने दिला आहे.

UGC Single Girl Child Scholarship: एकुलत्या एक मुलीला उच्च शिक्षणासाठी मिळणार ७२,४०० रुपये; लगेच चेक करा पात्रता!

परीक्षा कधी आणि कशी होणार?

NTA ने दिलेल्या माहितीनुसार, NEET UG 2026 री-एग्जाम २१ जून २०२६ रोजी दुपारी २:०० ते संध्याकाळी ५:१५ या वेळेत आयोजित केली जाईल. ही परीक्षा ‘पेन-अँड-पेपर’ (ऑफलाइन) पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उभारण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेत पोहचावे लागेल. तसेच लवकरच NTA कडून अ‍ॅडमिट कार्ड जारी केले जाईल. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर नियमित लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अ‍ॅडमिट कार्ड आणि सिटी स्लिपमध्ये काय फरक आहे?

अनेक उमेदवार ‘सिटी इंटिमेशन स्लिप’लाच  अ‍ॅडमिट कार्ड समजतात. परंतु, या दोन्हीत फरक आहे. सिटी स्लिप केवळ परीक्षा कोणत्या शहरात आहे, याची माहिती देते तर अ‍ॅडमिट कार्डवर परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता, रिपोर्टिंग टाईम, परिक्षेचे नियम आणि उमेदवाराची वैयक्तिक महिती असते. त्यामुळे उमेदवारांना हे माहिती असणे आवश्यक आहे की, सिटी स्लिपच्या आधारे परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेस बसण्यासाठी उमेदवाराकडे अ‍ॅडमिट कार्ड असणे आवश्यक आहे.

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Web Title: Neet ug 2026 re exam city intimation slip released how to download nta updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Admit Card
  • Admit Card Release Date
  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर
1

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.