Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS Admissions 2026: नीट परीक्षा फक्त क्वालिफाय केलीय? कमी कट-ऑफ असणारे १५ टॉप मेडिकल कॉलेजेस अन् त्यांची फी जाणून घ्या

MBBS Admissions 2026: नीट परीक्षेत कमी गुण मिळाले असले तरी निराश होऊ नका. देशभरातील १५ कमी कट-ऑफ असणाऱ्या मेडिकल कॉलेजेसची यादी आणि फीची माहिती लगेच वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 29, 2026 | 03:39 PM
medical admission

medical admission

Follow Us
Follow Us:

MBBS Admissions 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट यूजी पुनर्रपरीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. नीट उत्तीर्ण झालेले उमेदवार एमबीबीएस प्रवेशासाठी चांगल्यात चांगल्या कॉलेजच्या शोधात आहेत. दुसरीकडे, ज्या विद्यार्थ्यांना नीट यूजी परीक्षेत कमी गुण मिळाले आहेत, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. कमी गुण मिळाल्याचा अर्थ डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले असा होत नाही, कारण असे काही कॉलेजेस आहेत जिथे प्रवेश मिळू शकतो.

देशभरात अशी अनेक खाजगी, डीम्ड आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत जिथे प्रवेशासाठी अत्यंत उच्च रँकची आवश्यकता नसते. यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ नीट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि अधिकृत समुपदेशन प्रक्रियेत भाग घेतलेला असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती १५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, जिथे कमी गुणांसह प्रवेश मिळू शकतो.

कमी कट-ऑफ असणारे १५ टॉप मेडिकल कॉलेजेस

वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव राज्य / ठिकाण
कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS) भुवनेश्वर, ओडिशा
मणिपाल टाटा मेडिकल कॉलेज जमशेदपूर, झारखंड
रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) इम्फाल, मणिपूर
गीतम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
महात्मा गांधी मेडिकल कॉलेज आणि संशोधन संस्था पुडुचेरी
विनायक मिशन मेडिकल कॉलेज कराईकल, पुडुचेरी
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे, महाराष्ट्र
जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव, कर्नाटक
फॅकल्टी ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सेस, SGT युनिव्हर्सिटी गुडगाव, हरियाणा
VELS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तिरुवल्लूर, तमिळनाडू
SRM मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चेन्नई, तमिळनाडू
इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज / एचपी मेडिकल कॉलेज शिमला, हिमाचल प्रदेश
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) लातूर, महाराष्ट्र आणि करूर, तमिळनाडू
राजकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) कनौज, उत्तर प्रदेश

Jantar Mantar Viral : शाळाही शिकले नाहीत, तरीही राज्यघटनेचे ज्ञान! कोण आहेत जंतर-मंतर आंदोलनातून वायरल झालेले मोहम्मद इरफान?

या कॉलेजेसमध्ये फी किती असू शकते?

ट्यूशन फीबद्दल बोलायचे झाल्यास, खाजगी आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजच्या तुलनेत सरकारी संस्थांची फी खूपच कमी असते. संस्था आणि कोट्यानुसार वार्षिक फीचा विचार केल्यास ही फी ७ लाख रुपये ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. तथापि, कॉलेजशी थेट संपर्क साधून अचूक फीची माहिती मिळवता येऊ शकते. याशिवाय कॉलेजच्या अधिकृत संकेतस्थळावरही फी संदर्भातील माहिती उपलब्ध असते.

Nandan Nilekani Love Story: ‘क्विझ जिंकले अन् मन हरवले!’; आधार कार्डचे शिल्पकार नंदन निलेकणींची लव्ह स्टोरी एकदा वचाच..

Web Title: Neet ug low score mbbs admissions top 15 medical colleges list fees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Admission Process
  • MBBS
  • medical colleges

संबंधित बातम्या

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
1

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

MBBS प्रथम वर्ष पास न झाल्यास काय होते? जाणून घ्या बॉम्बे हायकोर्टाच्या या कठोर निर्णयामागचे मोठे सत्य!
2

MBBS प्रथम वर्ष पास न झाल्यास काय होते? जाणून घ्या बॉम्बे हायकोर्टाच्या या कठोर निर्णयामागचे मोठे सत्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.