Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयचा मोठा दणका; फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपर फुटीचा मुख्य स्रोत सापडला?

NEET UG Paper Leak 2026: NEET-UG २०२६ पेपर लीक प्रकरणात सीबीआयकडून मोठी कारवाई. पुण्याच्या APMA कोचिंगचा फॅकल्टी आणि लातूरच्या डॉक्टरांसह १३ जणांना अटक. तपासाचे ताजे अपडेट्स वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 10:11 AM
NEET Paper Leak 2026

NEET Paper Leak 2026

Follow Us
Follow Us:

NEET UG Paper Leak: NEET-UG २०२६ पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचा (CBI) तपास वेगाने सुरू आहे. आता या हाय प्रोफाइल प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक झाल्यानंतर एकूण आरोपींची संख्या १३ वर पोहचली आहे. या ताज्या कारवाईमुळे संपूर्ण शैक्षणिक नेटवर्क आणि कोचिंग माफियांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आता सीबीआयने NEET-UG २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. एकंदरित, आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. लातूरचे रहिवासी असलेले डॉ मनोज शिरूरे यांना NEET-UG २०२६ च्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांनी कोचिंग सेंटर मालकाच्या मुलासह तीन आरोपी विद्यार्थ्यांना पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Zimmermann Telegram History: ‘त्या’ एका गुप्त पत्राने पहिल्या महायुद्धाचा इतिहास कसा बदलला? जर्मनीचा कोणता डाव अमेरिकेमुळे उलटला?

पुण्यातील ‘APMA’ कोचिंगचा फॅकल्टी अटक

या प्रकरणात दुसरे आरोपी तेजस हर्षदकुमार शाह आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध कोचिंग सेंटर डॉ. ‘अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’ (APMA) येथे फिजिक्सचे फॅकल्टी सदस्य आहेत. त्यांना नीट परीक्षेची लीक प्रश्नपत्रिका आरोपी मनीषा हवदार यांच्याकडून मिळाली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत सीबीआयने वेगवेगळ्या ठिकाणी ४९ तब्बल जागांवर छापेमारी केली आहे. ज्यामध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. सध्या जप्त केलेल्या या वस्तूचे सविस्तर विश्लेषण केले जात आहे.

JAC Delhi :देशातील ५ टॉप सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; पण अंतिम तारीख काय आहे?

शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयकडून गुन्हा दाखल

नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरूग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. सध्या याद्वारे परीक्षेपूर्वी प्रसारित झालेल्या रसायनशास्त्र, (केमिस्ट्री), जीवशास्त्र (बायोलॉजी) आणि भौतिकशास्त्र (फिजिक्स) या विषयांच्या प्रश्नपत्रिका लीक होण्याच्या मूळ स्त्रोताचा शोध या तपासात लागला आहे.

Web Title: Neet ug paper leak cbi investigation pune latur faculty arrested real source found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • NEET
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!
1

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
2

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
3

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
4

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.