Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi on Neet Case: नीट प्रकरणावर दिल्लीतून सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे कडक सवाल; थेट पंतप्रधान मोदी मैदानात!

PM Modi on Neet Case: नीट युजी (NEET UG) पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष ठेवून असल्याची सॉलिसिटर जनरल यांची माहिती. पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 11:30 AM
pm modi

pm modi

Follow Us
Follow Us:

PM Modi Monitoring NEET: नीट युजी (NEET UG) पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सुनवणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एटीए (NTA), राधाकृष्णन समिती आणि परीक्षा सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न विचारले तर दुसरीकडे सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत, तसेच हे प्रकरण सरकार गांभीर्याने घेत आहे.

न्यायालयात काय झाले?

नीट युजी पेपर लीक प्रकरणाची सुनावणी सुरू होताच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, एनटीए आणि राधाकृष्णन समितीने आपापली प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणावर टिप्पणी केली. सुनावणीदरम्यान, समितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्णन यांनाही थेट प्रश्नही विचारला की, “जेव्हा समिती देखरेख करत होती, तेव्हा ही यंत्रणा अपयशी कशी ठरली?”

TET Exam: शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; ‘टीईटी’साठी मिळाली ‘या’ वर्षापर्यंत मुदतवाढ!  

राधाकृष्णन समितीचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

यावर डॉ. राधाकृष्णन यांनी उत्तर दिले की, समितीने २०२५ ची नीट युजी परीक्षा एकंदरीत समाधानकारक पद्धतीने पार पडली होती. तसेच समितीने एनटीएला परीक्षा प्रक्रिया अधिक मजबूत करण्याची शिफारस दिली आहे. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या री नीट परीक्षेत सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी न्यायालयाला दिली.

‘पंतप्रधान स्वतः करत आहेत मॉनिटरिंग‘

या सुनवणीदरम्यान सर्वात मोठे विधान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडून आले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून पंतप्रधान मोदी स्वत: या प्रकरणाचे मॉनिटरिंग करत आहेत. परीक्षा पद्धत पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे.

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निश्चित केली आहे. तोपर्यंत एनटीए, केंद्र सरकार आणि तज्ञ समितीला न्यायालयाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. आता नीट परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पुढे कोणती पावले उचलली जातात आणि दोषींवर कधीपर्यंत कारवाई होते, याकडे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Neet ug paper leak supreme court hearing pm modi monitoring solicitor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • NEET exam scam
  • neet paper leak
  • PM Modi

संबंधित बातम्या

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख
1

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.