Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam: परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध? विद्यार्थ्यांची फसवणूक तर होत नाही ना?

NTA Clarification : २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट यूजी री-एग्जामचा (NEET UG Re-Exam) पेपर सोशल मीडिया आणि टेलीग्रामवर लीक झाल्याचा दावा केला जात आहे. पण, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? एनटीएने यावर काय पाऊल उचलले आहे आणि सायबर क्राईम विभागाचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 03:32 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET 2026 paper leak : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची चौकशी अजून पूर्ण झालेली नसताना आता अगामी पेपरफुटीची चर्चा सर्वेत्र होत आहे. नीट युजी री-एग्जामचा (NEET UG Re-Exam) पेपर लीक झाल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर अनेक पोस्ट असा दावा करत आहेत की, एका खाजगी टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून नीट री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावर एनटीएने नेमके काय उत्तर दिले आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

टेलिग्राम पेजवर नीट यूजी री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका लीक!

सोशल मीडिया ‘एक्स’ वर @PRINCESHRI43069 नावाच्या एका अकांऊंटवरून नीट यूजी री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी ‘सायबर दोस्त’ आणि ‘एनटीए’ कडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘प्रिय @NTA_Exams आणि @Cyberdost, मला काही टेलिग्राम पेजेस सापडली आहेत.

JEE Advanced 2026: ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये मुलींचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्यांदाच १० हजारांहून अधिक विद्यार्थिनी पात्र!

जी व्यक्ती चालवत आहे, त्या लिंक्स => https://t.me/+XEOSuf_meIVjNDJl (खाजगी ग्रुप), दुसरी https://t.me/reneetleakpaper2026, तिसरी https://t.me/+YTHud1TLvphjMDc1 NEET2026 च्या प्रश्नपत्रिका विकत आहेत. कृपया यावर कारवाई करावी.

एनटीएने दिले उत्तर

या पोस्टला उत्तर देताना एनटीएने लिहले आहे की, शहानिशा आणि कारवाई करण्यासाठी सायबर क्राईम विभागाला माहिती दिली जात आहे. यावरून स्पष्ट झाले की, टेलिग्रामच्या माध्यमातून नीट री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका लीक केल्या जात असल्याची माहिती एनटीएनेला मिळाली आहे.

NHAI Hackathon 7.0: टेक विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! एनएचएआयच्या हॅकाथॉन चॅलेंजमध्ये जिंका २ लाखांचे रोख बक्षीस

एनटीएने विद्यार्थ्याना काय दिला सल्ला?

या प्रकरणावर तपास सध्या सुरू असून एनटीएने अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण NEET 2026 री एग्जामच्या प्रश्नपत्रिकेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाऊ शकते. अशा अफवांमुळे विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आता एनटीए या आव्हानाचा सामना करत असून आता विद्यार्थ्यामधील विश्वास टिकवून ठेवते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Neet ug re exam paper leak nta clarification telegram viral post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…
1

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…

Karad Doctor Fraud Case: उंब्रज-कराडमध्ये खळबळ! बनावट सीबीआय अधिकारी बनून डॉक्टर दाम्पत्याला लुटले; गुन्हा दाखल
2

Karad Doctor Fraud Case: उंब्रज-कराडमध्ये खळबळ! बनावट सीबीआय अधिकारी बनून डॉक्टर दाम्पत्याला लुटले; गुन्हा दाखल

NEET Paper Leak : नीट आंदोलकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! आता तक्रारी विशेष ऑनलाईन पोर्टल करता येणार
3

NEET Paper Leak : नीट आंदोलकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! आता तक्रारी विशेष ऑनलाईन पोर्टल करता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.