Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

योग्य मेहनत, कौशल्य आणि सातत्य असल्यास वेडिंग इंडस्ट्रीत यशस्वी करिअर घडवता येते. आज लग्न हा केवळ विधी न राहता भव्य सोहळा बनल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी वाढल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 05:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात योग्य मेहनत, कौशल्य आणि सातत्य असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येऊ शकते. अनेकांनी अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात करत स्वतःचं भक्कम करिअर उभं केलं आहे. अशाच वेगाने विस्तारत असलेलं आणि संधींनी भरलेलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे वेडिंग इंडस्ट्री. आजकाल लग्न हा केवळ एक विधी न राहता एक भव्य सोहळा बनला आहे. त्यामुळेच या इंडस्ट्रीत करिअर करण्याकडे तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. चला तर मग, वेडिंग इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार

मॅच मेकर (Match Maker)

मॅच मेकर म्हणजे विवाहासाठी मध्यस्थी करणारी व्यक्ती. दोन व्यक्ती किंवा कुटुंबांमधील योग्य जुळवणी करून देणे हे त्यांचे मुख्य काम असते. जरी आजकाल मॅट्रिमोनियल वेबसाईट्स आणि ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध असले, तरी वैयक्तिक समज, अनुभव आणि विश्वास यामुळे मॅच मेकर्सची भूमिका आजही महत्त्वाची आहे. अनेक मॅच मेकर्स लग्न ठरण्यापासून ते विवाहसोहळा पार पडेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया हाताळतात. काही कंपन्या तर लग्नाचा संपूर्ण कॉन्ट्रॅक्टच घेतात.

वेडिंग प्लॅनर

वेडिंग प्लॅनरचे मुख्य काम म्हणजे क्लायंटच्या बजेटनुसार संपूर्ण लग्नसोहळ्याचे नियोजन करणे. लग्नाची जागा निवडणे, सजावट, पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था, केटरिंग, डीजे किंवा बँड यासारख्या सर्व गोष्टींची जबाबदारी वेडिंग प्लॅनरकडे असते. वेडिंग प्लॅनर होण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री असणे फायदेशीर ठरते. अनुभव वाढत गेला की या क्षेत्रात चांगली कमाई करता येते.

इव्हेंट ऑर्गनायझर

लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी इव्हेंट ऑर्गनायझरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. क्लायंटच्या आवडीनिवडी, परंपरा आणि अपेक्षा लक्षात घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणे हे त्यांचे काम असते. वेळेचे नियोजन, कलाकारांचे समन्वय, स्टेज मॅनेजमेंट अशी अनेक जबाबदाऱ्या इव्हेंट ऑर्गनायझर पार पाडतो.

ब्रायडल ज्वेलरी डिझायनर

नववधूच्या पोशाखाला साजेसे दागिने निवडणे किंवा डिझाइन करणे हे ब्रायडल ज्वेलरी डिझायनरचे काम असते. सध्याचा ट्रेंड, नववधूचा लूक, कपड्यांचा रंग आणि डिझाइन यांचा अभ्यास करून दागिने डिझाइन केले जातात. या क्षेत्रात क्रिएटिव्हिटीला मोठा वाव असून नाव कमावण्याची चांगली संधी आहे.

डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग! काय असते संपूर्ण प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या

वेडिंग फोटोग्राफर

फोटो आणि व्हिडीओशिवाय आजचे लग्न अपूर्ण मानले जाते. त्यामुळे वेडिंग फोटोग्राफरची मागणी झपाट्याने वाढत आहे. प्री-वेडिंग शूट, सिनेमॅटिक व्हिडीओ, ड्रोन शूट यांसारख्या नव्या संकल्पनांमुळे या क्षेत्रात चांगली कमाई होते. अनुभवी फोटोग्राफर एका लग्नासाठी साधारणपणे एक ते दीड लाख रुपये शुल्क घेतात. एकूणच पाहता, वेडिंग इंडस्ट्री ही केवळ ग्लॅमरपुरती मर्यादित नसून मेहनत, नियोजन आणि कौशल्य असलेल्यांसाठी उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. योग्य दिशा आणि सातत्य ठेवल्यास या इंडस्ट्रीत यशस्वी करिअर घडवता येऊ शकते.

Web Title: New career opportunity in wedding industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Career News
  • Wedding

संबंधित बातम्या

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक
1

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ
2

Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ

Exclusive Series : बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास
3

Exclusive Series : बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास
4

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.