• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Diploma In Interior Designing Marathi Career News

डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग! काय असते संपूर्ण प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या

इंटिरिअर डिझायनर हा घर, कार्यालय, हॉटेल व इमारतींच्या आतील रचनेला आकर्षक व उपयुक्त बनवणारा सर्जनशील व्यावसायिक असतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 05:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंटिरिअर डिझायनर हा एक प्रशिक्षित आणि सर्जनशील व्यावसायिक असतो. घर, कार्यालय, शोरूम, हॉटेल, वर्कशॉप किंवा इतर कोणत्याही इमारतीच्या आतील रचनेला आकर्षक, सोयीस्कर आणि आधुनिक स्वरूप देण्याचे काम तो करतो. एखाद्या जागेचा केवळ देखावा बदलणेच नव्हे, तर ती जागा अधिक उपयोगी, आरामदायक आणि सुंदर बनवणे हे इंटिरिअर डिझायनरचे मुख्य उद्दिष्ट असते. घरात सोफा कुठे ठेवायचा, भिंतींना कोणता रंग योग्य ठरेल, कोपऱ्यात कोणता डेकोरेटिव्ह पीस शोभून दिसेल, लाईटिंग कशी असावी, सिलिंगवर कोणती रचना करावी, फ्लोअरिंग कोणत्या प्रकारचे असावे. या सर्व गोष्टींचा विचार इंटिरिअर डिझायनर करतो. ग्राहकाच्या गरजा, बजेट आणि जागेचा आकार लक्षात घेऊन तो संपूर्ण डिझाइन तयार करतो.

Gadchiroli News: आश्रमशाळा की गुरांचा गोठा? विद्यार्थी भोजन कक्षात गुरांचा ठिय्या, लाहेरी आश्रमशाळेतील प्रकार

इंटिरिअर डिझायनर होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ किंवा १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. १२वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) हे विषय असणे आवश्यक आहे. बहुतांश संस्थांमध्ये किमान ५५ टक्के गुणांची अट असते. काही संस्थांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते, तर काही ठिकाणी गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश दिला जातो. डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग हा अभ्यासक्रम करिअरची चांगली सुरुवात ठरू शकतो. या अभ्यासक्रमासाठी उमेदवाराला संबंधित कॉलेज किंवा विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागतो. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि अर्ज शुल्क भरावे लागते. अनेक कॉलेजमध्ये १०वी किंवा १२वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.

प्रवेशासाठी सर्वप्रथम निवडलेल्या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर युजरनेम आणि पासवर्ड मिळतो. त्यानंतर लॉगिन करून हवा तो अभ्यासक्रम निवडावा, शैक्षणिक माहिती भरावी आणि अर्ज सबमिट करावा. जर प्रवेश परीक्षा असेल, तर त्या परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते. परीक्षेच्या गुणांनुसार निवड यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया होते.

UGC NET Result 2025: लाखो उमेदवारांची प्रतीक्षा संपणार; निकाल लवकरच होणार जाहीर

प्रमुख संस्था

  • इंटिरिअर डिझायनिंगसाठी देशातील काही नामांकित संस्था पुढीलप्रमाणे आहेत—
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाईन, दिल्ली
  • आयफा मल्टीमीडिया, बंगळुरु
  • आयफा लँकेस्टर डिग्री कॉलेज, बंगळुरु
  • साई स्कूल ऑफ इंटिरिअर डिझाइन, नवी दिल्ली
  • आयआयएलएम स्कूल ऑफ डिझाईन, गुरुग्राम
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, दिल्ली
  • आर्क अकॅडमी ऑफ डिझाईन, जयपूर
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रायपूर
  • वोग इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, बंगळुरु
सर्जनशीलता, कल्पकता आणि डिझाइनची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटिरिअर डिझायनिंग हे उत्तम करिअर ठरू शकते. योग्य शिक्षण, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात चांगले यश मिळवता येते.

Web Title: Diploma in interior designing marathi career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग! काय असते संपूर्ण प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या

डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग! काय असते संपूर्ण प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या

Feb 03, 2026 | 05:00 PM
Elon Musk Latest News: सुपर टेक आयपीओ येणार? मस्कच्या नव्या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Elon Musk Latest News: सुपर टेक आयपीओ येणार? मस्कच्या नव्या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Feb 03, 2026 | 04:57 PM
कधी रंगामुळे मिळालेले ताणे, आता तिला पाहण्यासाठी तरुण करतात बहाणे! The Kerala Story 2 ची सुंदर स्टारकास्ट आहे तरी कोण?

कधी रंगामुळे मिळालेले ताणे, आता तिला पाहण्यासाठी तरुण करतात बहाणे! The Kerala Story 2 ची सुंदर स्टारकास्ट आहे तरी कोण?

Feb 03, 2026 | 04:55 PM
Parliament Budget Session: संसदेत राडा! विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित; नेमकं झालं काय?

Parliament Budget Session: संसदेत राडा! विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित; नेमकं झालं काय?

Feb 03, 2026 | 04:52 PM
Maharashtra Politics: “पाटील, पटेल या ठाकरेंच्या विधानाचा पटेलांकडून समाचार; म्हणाले, “ठाकरे, वाकरे…”

Maharashtra Politics: “पाटील, पटेल या ठाकरेंच्या विधानाचा पटेलांकडून समाचार; म्हणाले, “ठाकरे, वाकरे…”

Feb 03, 2026 | 04:44 PM
मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral

मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral

Feb 03, 2026 | 04:33 PM
गड्या आता जावं लागतंय! बाली, थायलंड सोडा अन् स्वर्गात या; ‘हा’ जिल्हा Tourism मध्ये…

गड्या आता जावं लागतंय! बाली, थायलंड सोडा अन् स्वर्गात या; ‘हा’ जिल्हा Tourism मध्ये…

Feb 03, 2026 | 04:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.