Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या

New York Schools AI Ban: न्यूयार्कमधील शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जेनरेटिव्ह AI टूल्सवर एक वर्षाची तात्पुरती बंदी का घातली गेली? हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळालेली सवलत काय आहे? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 04, 2026 | 10:38 AM
ai

ai

Follow Us
Follow Us:

New York Schools AI Ban:  अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील पब्लिक स्कूलमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आठवी इयत्तेपर्यंतच्या मुलांसाठी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सच्या वापरास तात्पुरती बंदी घातली जाईल. ही घोषणा न्यूयार्कचे मेयर जोहरान ममदानी यांनी केली आहे. देशातील सर्वात मोठ्या स्कूल डिस्ट्रिक्टकडून क्लासरुममध्ये एआयबाबत कडक भूमिका घेण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मेयर ऑफिसच्या मते, हा एक वर्षाचा प्रतिबंध अशा सॉफ्टवेअरवर लागू होईल, ज्यांचा वापर विद्यार्थी करतात आणि ज्यामध्ये जनरेटिव्ह एआयचा वापर केला जातो. शहर प्रशासनाने याला देशातील अशा प्रकारचा सर्वात व्यापक प्रतिबंध म्हटले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, या धोरणामुळे अधिकाऱ्यांना हे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल की मुले वेगाने विकसित होत असलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करत आहेत.

न्यूयार्कमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी AI टूल्सवर बंदी का घातली गेली?

हे प्रतिबंध शिक्षकांवर लागू होणार नाहीत. शिक्षक शैक्षणिक योजना तयार करण्यासाठी आणि काही प्रशासकीय कामांसाठी एआयचा वापर करू शकतील. लहान वयाच्या विद्यार्थ्यांवर प्रतिबंध लागू राहणार असतानाच, न्यूयार्क सिटी सर्व पब्लिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा एआय साक्षरता वर्ग सुरू करण्याची योजना आखत आहे. शहर काही पायलट प्रोग्राम सुरू करेल, ज्यामध्ये काही हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षकांच्या देखरेखीखाली निवडलेल्या एआय प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील. तथापि, सर्व ग्रेडमध्ये कंपेनियन चॅटबॉट्सवर बंदी असेल.

जोहरान ममदानी म्हणाले की, एआयला त्याच क्रिटिकल थिंकिंगसह अंगीकारणे ही शाळांची जबाबदारी आहे, ज्याप्रमाणे ते विद्यार्थ्यांना इतर विषयात वापरण्यासाठी प्रोत्साहित करतात. मामदानी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, “जेव्हा आमच्या शाळांमध्ये एआयचा प्रश्न येतो, तेव्हा आमचीही हीच जबाबदारी आहे.”

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

स्क्रीन टाईम मर्यादित करण्याचाही प्रस्ताव

न्यूयार्क सिटी विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम मर्यादित करण्याची शिफारस देखील करत आहे. अधिकारी तिसरी ते पाचवीच्या मुलांसाठी दररोज ३० मिनिटे आणि सहावी ते आठवीच्या मुलांसाठी ४५ मिनिटांची मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव देत आहेत. शिक्षण अधिकारी स्कूल सिस्टममध्ये वापरल्या जाणाऱ्या टेक्नॉलॉजी टूल्सची स्वतंत्रपणे समीक्षा करतील आणि शिकण्यासाठी अयोग्य मानली जाणारी टूल्स काढून टाकतील.

३७ राज्यांनी एआयवर जारी केली गाईडलाईन

न्यूयार्कने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा संपूर्ण अमेरिकेतील स्कूल डिस्ट्रिक्ट्स एआयबाबत संघर्ष करत आहेत. नकल किंवा तंत्रज्ञानावर अतिअवलंबित्व वाढणार नाही, अशा प्रकारे याचा वापर कसा करावा, यादरम्यान ते विचार करत आहेत. किमान ३७ राज्यांनी शाळांमध्ये एआयच्या वापरावर अधिकृत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत, जरी एआय साक्षरता कशाचा समावेश असावा किंवा ती कशी शिकवली जावी, यावर कोणतीही राष्ट्रीय सहमती नाही.

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..

लॉस एंजिल्समध्येही एआयवर बंदी जारी

न्यूयार्कचा हा निर्णय लॉस एंजिल्स युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टच्या (अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा स्कूल डिस्ट्रिक्ट) अशाच प्रकारच्या निर्णयानंतर आला आहे. अधिकारी या तंत्रज्ञानासाठी एक व्यापक पॉलिसी तयार करत आहेत, यादरम्यान लॉस एंजिल्स सर्व ग्रेडच्या विद्यार्थ्यांच्या डिव्हाइसवर जनरेटिव्ह एआय टूल्सच्या वापरावर तात्पुरती बंदी घालात आहे.

Web Title: New york schools ai ban students update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • ai
  • new york

संबंधित बातम्या

Cancer Research : ऐकावं तर नवलचं ! एका सेल्फीवरून कळणार कॅन्सरचा धोका? AI तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनाने जागवल्या आशा!
1

Cancer Research : ऐकावं तर नवलचं ! एका सेल्फीवरून कळणार कॅन्सरचा धोका? AI तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनाने जागवल्या आशा!

AI in Education: एआय मुलांचा मेंदू हुशार बनवतंय की आळशी? अभ्यासात एआय वापरताना ‘हा’ ८०/२० नियम एकदा वापरा!
2

AI in Education: एआय मुलांचा मेंदू हुशार बनवतंय की आळशी? अभ्यासात एआय वापरताना ‘हा’ ८०/२० नियम एकदा वापरा!

OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर
3

OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
4

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.