Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! आता MBBS पूर्ण करण्यासाठी मिळणार १० वर्षे; NMC चा ऐतिहासिक निर्णय!

नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) एमबीबीएस (MBBS) कोर्स पूर्ण करण्याचा कमाल कालावधी ९ वर्षांवरून १० वर्षे केला आहे. नवीन शैक्षणिक नियम, इंटर्नशिप आणि पात्रता अटी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 10:45 AM
mbbs

mbbs

Follow Us
Follow Us:

NMC Big Decision:नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आणि शिक्षण पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. या नव्या बदलानुसार, आता एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी कमाल वयोमर्यादा  ९ वर्षावरून वाढवून १० वर्ष करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अंडरग्रेज्युएट वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त वर्ष मिळणार आहे. हा प्रस्ताव ग्रेज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्समधील दुरुस्ती अंतर्गत करण्यात आला आहे.

आता कोणत्याही विद्यार्थ्यांला एमबीबीएस (MBBS) प्रोग्राम सुरू केल्यापासून कमाल १० वर्षांच्या आत हा कोर्स आणि अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप (Rotatory Internship) पूर्ण करावी लागेल, पूर्वी जी मर्यादा ९ वर्ष होती. मात्र, ‘फर्स्ट प्रोफेशनल एमबीबीएस’ (First Professional MBBS) उत्तीर्ण करण्यासाठी कमाल प्रयत्नांची (Attempts) मर्यादा ही ४ वर्षेच राहणार आहे. ज्यामुळे विद्यार्थी आपले शिक्षण एका निश्चित वेळेत पूर्ण करू शकतील.

RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!

वैद्यकीय शिक्षणात हा बदल का महत्त्वाचा आहे?

या नव्या प्रस्तावाचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होणार आहे, ज्यांचे वैद्यकीय शिक्षण काही आर्थिक किंवा वैयक्तिक कारणास्तव थांबते. भारतात अनेकदा विद्यार्थ्यांना अनपेक्षित अडचणींमुळे आपले शिक्षण मध्येच थांबवावे लागते, अशा परिस्थितीत पूर्वीची ९ वर्षांची मर्यादा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये अडथळा ठरत होती. परंतु, आता १० वर्षांच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांना थोडी लवचिकता (Flexibility)  मिळेल. ज्यामुळे ते मानसिक दडपणाशिवाय आपले शिक्षण पूर्ण करू शकतील. वैद्यकीय प्रणाली अधिक विद्यार्थी हितैषी (Student-Friendly) बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

सरकार आणि ‘एनएमसी‘ची पुढील प्रक्रिया काय आहे?

एनएमसीने (NMC) या सुधारित मसुद्याला ‘गझट ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध करून सर्व संबंधित घटकांसाठी(Stakeholders) खुले केले आहे, जेणेकरून ते आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतील. यामध्ये मेडिकल कॉलेजेस, प्राध्यापक (फॅकल्टी सदस्य), विद्यार्थी आणि इतर संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. सरकारने यावर ३० दिवसांच्या आत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. या सर्व सूचनांवर विचार केल्यानंतर अंतिम नियमांची अंमलबजावणी केली जाईल.

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!

Web Title: Nmc mbbs course duration extended ten years graduate medical education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • MBBS
  • medical colleges
  • medical student

संबंधित बातम्या

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा
1

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार
2

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार

Medical Colleges: मेडिकल कॉलेजेसमध्ये आता सीसीटीव्हीची कडक देखरेख; निष्काळजीपणा करणाऱ्या संस्थांवर का होणार कारवाई?
3

Medical Colleges: मेडिकल कॉलेजेसमध्ये आता सीसीटीव्हीची कडक देखरेख; निष्काळजीपणा करणाऱ्या संस्थांवर का होणार कारवाई?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.