महापुरामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुसऱ्या फेरी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाले आहे. सीईटी सेलने विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवली असून या मुदत वाढीचा सुमारे २ हजार विद्यार्थींना फायदा होणार.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र पुरस्कृत योजनेच्या (CSS) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे.
नर्सिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास मेडिकल विद्यार्थी नेहमी BSc तसेच GNM या दोन्ही विषयात गोंधळून जातात. पण नक्की निवड कशाची करावी? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे.
भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त असल्यांच सांगणयात येतं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी युक्रेनला पसंती असते.