Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Recruitment: नीट वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये ‘या’ पदांची भरती; ७ ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जॉइंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर आणि रिसर्च सायंटिस्ट या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ७ ऑगस्टपूर्वी कसा करावा अर्ज? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 10:37 AM
nta

nta

Follow Us
Follow Us:

NTA Recruitment 2026: देशभरातील विविध प्रवेश परीक्षांचे आयोजन करणारी संस्था ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) सध्या प्रचंड चर्चेत आहे. जेईई मेन, यूजीसी, सीयूईटी आणि नेट यांसारख्या मोठ्या परीक्षांसोबतच ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करण्यासाठी ही एजन्सी ओळखली जाते. मात्र, नीट पेपर फुटीच्या वादानंतर एनटीएच्या परीक्षा पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर, एनटीएने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

एनटीएने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, डेप्युटी डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर आणि रिसर्च सायंटिस्ट यांसारख्या उच्च अधिकारी स्तरावरील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर मग, या भरतीची पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एनटीए भरतीची अधिसूचना कुठे पाहावी?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर जाऊन या भरतीची अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. अर्जाची लिंक ७ ऑगस्टपर्यंतच उघडी राहील, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

NEET Paper Leak: गेल्या १० वर्षात १५२ पेपर लीक; पंतप्रधान माफी मागणार का? राहुल गांधींचा थेट प्रश्न!

कोणत्या पदासाठी किती जागा?

पद एकूण रिक्त जागा
सिनिअर सुपरिंटेंडंट / सिनिअर सुपरिंटेंडंट (अकाउंट्स) (ग्रुप बी) ०१
असिस्टंट डायरेक्टर (ग्रुप ए) ०२
रिसर्च सायंटिस्ट सी (ग्रुप ए) ०१
डेप्युटी डायरेक्टर (ग्रुप ए) ०२
जॉइंट डायरेक्टर (ग्रुप ए) ०३
एकूण ०९

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

जॉइंट डायरेक्टर : पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार मूळ कॅडर किंवा विभागात कार्यरत असावा. तसेच ३ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

रिसर्च सायंटिस्ट : गणित, सायकॉलॉजी, टेस्टिंग मेथडॉलॉजी, सायकोमेट्रिक, सांख्यिकी किंवा शिक्षण क्षेत्रात पदवी आणि पीएचडी पदवी असणे अनिवार्य आहे. सोबतच १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

UPSC Recruitment 2026: संघ लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण विभागात बंपर भरती! ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू

डेप्युटी डायरेक्टर : पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

असिस्टंट डायरेक्टर : पदवी उत्तीर्ण, ३ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

सिनिअर सुपरिंटेंडंट (अकाउंट्स): पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अकाउंट्स, स्टोअर मॅनेजमेंट, ऑडिट, लीगल किंवा प्रशासकीय क्षेत्रात कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतन श्रेणी (Pay Level & Salary)
सिनिअर सुपरिंटेंडंट / सिनिअर सुपरिंटेंडंट (अकाउंट्स) पे-लेव्हल ७ (₹४४,९०० ते ₹१,४२,४००)
असिस्टंट डायरेक्टर पे-लेव्हल १० (₹५६,१०० ते ₹१,७७,५००)
रिसर्च सायंटिस्ट सी पे-लेव्हल १२ (₹७८,८०० ते ₹२,०९,२००)
डेप्युटी डायरेक्टर पे-लेव्हल ११ (₹६७,७०० ते ₹२,०८,७००)
जॉइंट डायरेक्टर पे-लेव्हल १२ (₹७८,८०० ते ₹२,०९,२००)

अर्ज कसा करावा?

एनटीएतर्फे या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया लागू करण्यात आली आहे.

१. उमेदवारांना त्यांचा अर्ज आणि सिव्ही खालील पत्यावर पाठवावा लागेल:

पत्ता: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), पहिला मजला, एमडीबीपी इमारत, ओखला इंडस्ट्रियल इस्टेट, नवी दिल्ली – ११००२०.

२. अर्जाचा नमुना एनटीएच्या संकेतस्थळावर Annexure-II मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, तो डाऊनलोड करून भरावा लागेल.

३. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ७ ऑगस्टपूर्वी स्पीड पोस्टद्वारे पाठवणे अनिवार्य आहे.

४. याशिवाय, भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे dir-admin@nta.gov.in या अधिकृत ई-मेल आयडीवर देखील पाठवणे आवश्यक आहे.

५. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एनटीएच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Nta recruitment 2026 notification apply offline salary eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Government Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती
1

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
2

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
3

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
4

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.